लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा - Marathi News | Rohit pawar likely to join mahayuti government soon says sunil shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यात सुनील शेळके यांनीही मोठं विधान केलं.  ...

Maharashtra Politics : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार विधानसभा उपाध्यक्ष पद; नेत्याचं नावही ठरलं - Marathi News | Maharashtra Politics NCP will get the post of Assembly Deputy Speaker; The name of the leader has also been decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार विधानसभा उपाध्यक्ष पद; नेत्याचं नावही ठरलं

Maharashtra Politics : आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात झाली. ...

“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले - Marathi News | burden of various schemes financial discipline is necessary but ladki bahin yojana will not be stop said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कुणालाही सरकार वाचवत नाही. कुणीही त्यांच्याबद्दल बोलले तर कारवाई होणारच, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. ...

दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार - Marathi News | video of ajit pawar avoiding dhananjay munde goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडेंसंदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ...

शिंदेंच्या काळातील निर्णयाला स्थगिती दिली नाही; CM देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्टोक्ती - Marathi News | the decision of eknath shinde era was not stayed cm devendra fadnavis gave a clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या काळातील निर्णयाला स्थगिती दिली नाही; CM देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्टोक्ती

तुम्ही कितीही ब्रेकिंग बातम्या दिल्या तरी आमच्यात ब्रेकअप होणार नाही, आमच्यात कोल्डवॉर नाही तर सगळे कुल कुल आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.  ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला; करुणा मुंडेंचा दावा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होईल जाहीर - Marathi News | karuna munde big claims dhananjay munde resignation accepted and will be announced on the first day of the session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला; करुणा मुंडेंचा दावा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होईल जाहीर

दोन दिवस आधीच अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी राजीनामा सादर होईल. ...

पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचा ‘हॅपिनेस इंडेक्स’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार - Marathi News | p l deshpande maharashtra happiness index said cm devendra fadnavis praised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचा ‘हॅपिनेस इंडेक्स’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार

कला अकादमी पूर्वीपेक्षा अधिक सुसज्ज  ...

"तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला...", शिंदेंच्या फुलटॉसवर अजित पवारांचा षटकार - Marathi News | Ajit Pawar told Eknath Shinde, you could not retain the Chief Minister's chair. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या फुलटॉसवर अजित पवारांचा षटकार; "तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही"

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत खुर्चीवरून शिंदेंनी केलेल्या विधानाला अजित पवारांनी उत्तर दिले आणि हास्याचे कारंजे उडाले.  ...