लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी नऊची वेळ करता येईल का ते पाहूया;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मध्यस्थी - Marathi News | pune news let see if we can schedule the immersion procession at 9 am; Deputy Chief Minister Ajit Pawar intervenes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी नऊची वेळ करता येईल का ते पाहूया;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मध्यस्थी

अनेक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासंदर्भात मला भेटले आहेत. मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीला उशीर करत असल्याने आम्हाला सात वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्यास परवानगी द्यावी ...

जमिनी देताना शेतकऱ्यांना कष्ट पडताहेत, तरीही विमानतळाची गरज;अजित पवारांची पुन्हा एकदा ग्वाही - Marathi News | pune news farmers are facing hardship while allocating land, yet there is a need for an airport, we will do proper rehabilitation, Deputy Chief Minister Ajit Pawar assures once again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनी देताना शेतकऱ्यांना कष्ट पडताहेत, तरीही विमानतळाची गरज

या विमानतळाबाबत आतापर्यंत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आता हे विमानतळ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

'लाज वाटत नाही का?' प्लास्टिकच्या पिशवीवरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना झणझणीत दम! - Marathi News | 'Aren't you ashamed?' Ajit Pawar's scolds workers over plastic bags! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'लाज वाटत नाही का?' प्लास्टिकच्या पिशवीवरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना झणझणीत दम!

Wardha : स्वच्छतेसाठी अजित पवार मैदानात उतरले, व्हिडीओने सोशल मीडियावर केली धूम ...

'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात - Marathi News | 'Where did she go?', Ajit Pawar folded his hands in the press conference after hearing the question about Sunetra Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात

Ajit pawar Sunetra Pawar: खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलग्नित राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याबद्दल जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं, तेव्हा ते काय बोलले? ...

मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका - Marathi News | ncp ajit pawar group nawab malik gears up for upcoming mumbai municipal corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका

NCP Nawab Malik News: मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. ...

भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था - Marathi News | Government offices in rented space to be moved to Wadala next year; Arrangements for all will be made in GST Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था

जीएसटी भवन येथे विविध शासकीय कार्यालयांना जागा वाटप करण्याविषयी बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. ...

पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Pune rain residents have no reason to panic; situation under control Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार

सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले ...

विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण;अवघ्या एका मिनिटासाठी तासाभराची वाहनकोंडी; त्यानंतरही पूल बंदच - Marathi News | pune news inauguration of the Vidyapeeth Chowk flyover; Hour-long traffic jam for just one minute; Bridge remains closed even after that | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण;अवघ्या एका मिनिटासाठी तासाभराची वाहनकोंडी

या लोकार्पण कार्यक्रमामुळे विधी महाविद्यालयापासून थेट चतु्श्रुंगी पर्यंत किमान तासभर आधी वाहनकोंडी झाली होती. ...