लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा - Marathi News | "This is not anyone's grace, donation or begging", Ramdas Athawale warns Ajit Pawar over 'that' statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा

विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांकडून दिलेल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली - Marathi News | One crore goats Ajit Pawar was furious over the Forest Minister proposal calling it a ridiculous solution to the leopard menace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली

जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे अत्यंत अव्यवहार्य उपाय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ...

“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट - Marathi News | ncp leader deputy cm ajit pawar said we will discuss the alliance in the municipal elections and decide together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट

Deputy CM Ajit Pawar News: महापालिका निवडणुकांमध्ये महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...

‘शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेसह समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न’; अजित पवार यांची विधानसभेत माहिती  - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session 2025: 'Government's effort to maintain balance with transparency in implementation of scholarship schemes'; Ajit Pawar's information in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेसह समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न’

Maharashtra Assembly Winter Session 2025: टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटका ...

शेतकरी आणि मजुरांना मदत केल्यामुळे पूरक मागण्या वाढल्या; अर्थमंत्री अजित पवारांच्या ७५ हजार कोटींच्या मागण्या मंजूर - Marathi News | Supplementary demands increased due to help to farmers and laborers; Finance Minister Ajit Pawar's demands worth Rs 75,000 crore approved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आणि मजुरांना मदत केल्यामुळे पूरक मागण्या वाढल्या; अर्थमंत्री अजित पवारांच्या ७५ हजार कोटींच्या मागण्या मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार : शेतकरी व मजुरांना मदत करण्यासाठी मागण्या वाढवल्या ...

"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | Shivraj Patil Chakurkar passed away: "I recently met Shivraj Patil, he..." PM Narendra Modi reminisces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा

Shivraj Patil Chakurkar: सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत शिवराज पाटील यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले असं मोदींनी सांगितले. ...

महायुतीचा फॉर्म्युला ठरला! मुंबईत शिंदेसेनेला 'इतक्या' जागा हव्यात, पुण्यात BJP-NCP वेगळं लढणार? - Marathi News | Local Body Election: The formula for Mahayuti has been decided! Eknath Shinde Shivsena wants 90 to 100 seats in Mumbai, will BJP-NCP fight separately in Pune, Pimpari Chinchwad? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा फॉर्म्युला ठरला! मुंबईत शिंदेसेनेला 'इतक्या' जागा हव्यात, पुण्यात BJP-NCP वेगळं लढणार?

पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Why is Parth Pawar's name not in the crime? Are the police saving Ajit Pawar's son? High Court questions in Mundhwa land scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? न्यायालयाचा सवाल

या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठापुढे सुनावणी होती. ...