Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आलेली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांसारख्या उपमुख्यमंत्री असलेल्या जबाबदार माणसाने सांगितले की, भाजपाने अडीच-अडीच हजार मते ईव्हीएममध्ये आधीच भरली आहेत, असे राज ...
Ajit Pawar Sharad Pawar Alliance: ठाकरे बंधू एकत्र आले. काका-पुतण्या एकत्र येणार का? या भोवती चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांनी याच प्रश्नावर स्पष्टपणे भूमिका मांडली. ...
Municipal Election: मिरजेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार आझम काझी यांच्यावर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ...