लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’ - Marathi News | The ST stand in Baramati looks very impressive; but the security is reliable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’

- विमानतळाचा भास देणाऱ्या बारामतीच्या एसटी बसस्थानकाची सुरक्षा ‘रामभरोसे’ ...

पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार - Marathi News | everyone has the right to grow the party even eknath shinde ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार

उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू असे म्हणेल, देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात ...

एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले.. - Marathi News | Ajit Pawar spoke clearly on Eknath Shinde statement to make Pune district saffron | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले...

एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा भगवा करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले ...

संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार - Marathi News | Let's promote love, peace and brotherhood in society by adopting saintly thoughts: Ajit Pawar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार

सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात: अजित पवार ...

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार - Marathi News | Ajit Pawar initiative to solve education sector teacher problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

मंत्रालयातील बैठकीत शिक्षक संघास आश्वासन ...

ठाणेकर की बारामतीकर? कुणासोबत काम करणं, सांभाळून घेणं अवघड वाटतं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | CM Devendra Fadnavis answered whether he finds it difficult to work with Thanekars or Baramatikars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणेकर की बारामतीकर? कुणासोबत काम करणं, सांभाळून घेणं अवघड वाटतं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकर की बारामतीकरांसोबत काम करायला अवघड वाटतं याचे उत्तर दिलं. ...

"घटना घडत असतात"; स्वारगेट प्रकरणावर मंत्र्यांचे संतापजनक विधान, अजित पवारांनी पिळले कान - Marathi News | Ajit Pawar advises leaders who made controversial statements on Swargate atrocities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"घटना घडत असतात"; स्वारगेट प्रकरणावर मंत्र्यांचे संतापजनक विधान, अजित पवारांनी पिळले कान

स्वारगेट अत्याचार प्रकणावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजित पवार यांनी सल्ला दिला ...

छगन भुजबळ नाराज नाहीत, देवगिरीवरील बैठकींना नियमित हजेरी - Marathi News | Chhagan Bhujbal is not upset, he regularly attends meetings on Devagiri | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छगन भुजबळ नाराज नाहीत, देवगिरीवरील बैठकींना नियमित हजेरी

Amravati : मंत्री नरहरी झिरवाळ यांची स्पष्टोक्ती ...