लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

Coronavirus : देशांतर्गत विमानातून प्रवासासाठी नियमावली, पूर्ण वेळ मास्क लावणे अनिवार्य - Marathi News | Coronavirus: Regulations for domestic air travel, must be worn full time mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : देशांतर्गत विमानातून प्रवासासाठी नियमावली, पूर्ण वेळ मास्क लावणे अनिवार्य

मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी जे प्रवासी ‘कोविड १९’ प्रभावीत देशांमधून आले असतील व सी गटात (कमी धोका) असतील, त्यांना होम कॉरंटाइन अनिवार्य करण्यात आले आहे. ...

जनता कर्फ्यू : रेल्वे गाड्यांनंतर आता गो एयअर, इंडिगोचीही 1,000 उड्डाणे रद्द - Marathi News | In support of janta curfew almost 1000 flights to be cancelled on sunday sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनता कर्फ्यू : रेल्वे गाड्यांनंतर आता गो एयअर, इंडिगोचीही 1,000 उड्डाणे रद्द

रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास 3,700 रेल्वेगाड्या रद्द केल्यानंतर आता देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास 1 हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ...

corona virus -कोल्हापूरचा जगातील ३२ देशांशी संपर्क - Marathi News | corona virus - Kolhapur contact with 7 countries around the world | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -कोल्हापूरचा जगातील ३२ देशांशी संपर्क

जिल्ह्यातून परदेश दौरा म्हटले की नागरिक अनेकदा दुबई, सौदी अरेबिया, अमेरिका आणि इंग्लंडला जात असल्याचे दिसून येते; परंतु गेल्या १५ दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३२ देशांतून ३६२ नागरिक कोल्हापूरला आल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य? - Marathi News | Coronavirus : .. the risk accept on the occasion of corona virus spread ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य?

मुंबई विमानतळावर उतरल्यावर ‘होम क्वारंटाईन’चा स्टॅम्प मारलेला नागरिक घरी पोहोचेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो. ...

CoronaVirus कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्यांना हॉटेलमध्येच ठेवणार; रोज ३१०० रुपयांचा खर्च - Marathi News | CoronaVirus paid quarantine facility available in hotels; rent Rs. 3100 per day hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्यांना हॉटेलमध्येच ठेवणार; रोज ३१०० रुपयांचा खर्च

CoronaVirus जगभरात सुमारे ७९६४ जणांचा मृत्यू झाला असून भारतातही हा व्हायरस पाय रोवू लागला आहे. यामुळे सरकारने सर्वत्र खबरदारी घेतली आहे. ...

coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | coronavirus : Afghan, Philippines and Malaysia's passenger access ban, decision to prevent corona infection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, ३१ मार्चपर्यंत त्या अंमलात राहतील. त्यानंतर, त्यांचा आढावा घेण्यात येईल. ...

शिंदे, देशमुखांचे बोरामणी विमानतळाकडे बोट दाखवणे ही सोलापूरकरांची दिशाभूल - Marathi News | Shola, Deshmukh's pointing a finger at Boramani Airport is misleading | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिंदे, देशमुखांचे बोरामणी विमानतळाकडे बोट दाखवणे ही सोलापूरकरांची दिशाभूल

केतन शहा यांची टीका : बेकायदेशीर चिमणीला अभय देण्याचे काम का करता ? ...

सशस्त्र जवानांच्या विमानवारीला सुरक्षा यंत्रणेचा नकार - Marathi News | Airport security Personal Refusal for the flight of armed Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सशस्त्र जवानांच्या विमानवारीला सुरक्षा यंत्रणेचा नकार

आज सायंकाळी हरियाणा सुरक्षा दलाचे जवान सर्व्हीस रिव्हॉल्वरसह नागपूर विमानतळावर आले. त्यांना येथून विमानाने दिल्लीला जायचे होते. मात्र, शस्त्रे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. ...