लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

मार्च महिन्यात जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट, कोरोना प्रभाव - Marathi News | Corona impacts global air traffic down 66.8 percent in March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्च महिन्यात जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट, कोरोना प्रभाव

कोरोनामुळे जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत.  ...

corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी  - Marathi News | corona virus : Tracing of four and a half thousand people who coming from foreign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी 

राज्य शासनाकडून यादी : सर्व प्रवासी १२ ते २२ मार्च दरम्यान आले भारतात ...

coronaVirus : विमानतळावरील हवाई वाहतूक ठप्प; विविध विमान कंपन्यांची ९४ विमाने विमानतळावर पार्क - Marathi News | coronaVirus: Airport traffic jam; Nineteen airlines parked at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronaVirus : विमानतळावरील हवाई वाहतूक ठप्प; विविध विमान कंपन्यांची ९४ विमाने विमानतळावर पार्क

coronaVirus : इंडिगोची २६ विमाने, स्पाईसजेटची १४ विमाने, गो एअरची ७ विमाने, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ विमाने, विस्ताराची ६ विमाने व एअर एशियाचे १ विमान मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आली आहेत. ...

CoronaVirus : दिल्ली विमानतळावर विमानांसाठी जागा नाही - Marathi News | CoronaVirus: No room for planes at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दिल्ली विमानतळावर विमानांसाठी जागा नाही

coronavirus : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली. त्यानंतर २४ ला मध्यरात्री आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली. ...

CoronaVirus: आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण जमिनीवर; मोदी सरकारचा निर्णय - Marathi News | CoronaVirus: international passenger flights remain closed till 14th April hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण जमिनीवर; मोदी सरकारचा निर्णय

भारतात कोरोनाचे रुग्ण हे बहुतांश परदेशातूनच आलेले आहेत. यामुळे देशातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. ...

coronavirus : देशांतर्गत विमानसेवा जमिनीवर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय - Marathi News | coronavirus: domestic aviation will Close from tuesday, A major decision to prevent Corona's outbreak BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : देशांतर्गत विमानसेवा जमिनीवर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय

प्रवासी वाहतुकीमधून होणाऱ्या कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी देशातील रेल्वे वाहतूक आधीच थांबवण्यात आली आहे. ...

coronavirus: हॉलंडला अडकलेले ११३ भारतीय सुखरुप भारतात, मायदेशी उतरताच कुटुंबीय भावुक - Marathi News | coronavirus: 13 Indian citizen trapped in Holland finally returned safely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: हॉलंडला अडकलेले ११३ भारतीय सुखरुप भारतात, मायदेशी उतरताच कुटुंबीय भावुक

आमची लवकर येथून सुटका करा अशी विनंती या प्रवाश्यांनी गेली 3 दिवस विदेश मंत्रालय व पराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडे केली होती. ...

Coronavirus: इटलीहून विशेष विमानाने 263 विद्यार्थी भारतात, सर्वजण आयटीबीपीच्या छावला कॅम्पमध्ये रवाना - Marathi News | 263 indian students arrival in india by special air india flight from Itali amid coronavirus sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: इटलीहून विशेष विमानाने 263 विद्यार्थी भारतात, सर्वजण आयटीबीपीच्या छावला कॅम्पमध्ये रवाना

आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.  ...