लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक - Marathi News | 2 thousand km per hour speed, terrible firepower, America showed the first glimpse of the world's deadliest aircraft | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली विमानाची पहिली झलक

USA Air Force: जगातील घातक शस्रास्त्रांची स्पर्धा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालली आहे. त्यामुळे एकापेक्षा एक विध्वंसक हत्यारं समोर येत आहेत. या दरम्यान, अमेरिकेने सहाव्या पिढीतील विमानाची झलक दाखवत खळबळ उडवली आहे. या लढाऊ विमानाचं नाव बी-२१ रायडर ...

थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला - Marathi News | Singapore Airlines flight SQ321 hit sudden extreme turbulence", travelers have terror as the plane dropped thousands of feet | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

हवाई प्रवासाचे झोके, धोके... - Marathi News | Editorial about Air travel plane accident | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवाई प्रवासाचे झोके, धोके...

सर्वसामान्यांना अजूनही स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई प्रवासाशी संबंधित तीन बातम्यांनी बुधवारी लक्ष वेधून घेतले. त्यातील एक हवाई वाहतुकीच्या व्यवस्थेतील सावळागोंधळ ... ...

३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी - Marathi News | 310 passengers rescued in Thadkya, death probe by forest department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी

दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमान क्रमांक ईके ५०८ मध्ये ३१० प्रवासी होते. पक्ष्यांच्या धडकेने विमानास मोठा धोका निर्माण झाला होता. ते कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती.  ...

३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला... - Marathi News | 39 flamingo dead open skies of Mumbai... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...

उन्हाळा संपत असताना ते पुन्हा गुजरातच्या दिशेने जातात. कालही ते असेच निघाले. मात्र दुबईहून मुंबईत येणाऱ्या विमानाला त्यांचा एक थवा धडकला आणि ३९ फ्लेमिंगोंचा श्वास कायमचा थांबला...  ...

३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली - Marathi News | At 37,000 feet, the plane was hit by wind; One passenger dead, 30 injured; Plane down 6000 feet in 6 minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली

२११ प्रवासी व १८ विमान कर्मचारी असलेले हे विमान मंगळवारी संध्याकाळी सिंगापूर येथील चांगी विमानतळावर उतरणार होते. ...

विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'! - Marathi News | health how to prevent ear pain during flights tips remedy in Marathi airplane ear | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!

Tips to avoid ear pain in flight: विमान प्रवासात काही लोकांना टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी कानाला दडा बसणे, कान दुखण्याची समस्या असते. या प्रकाराला 'Airplane ear' म्हणले जाते. ...

Kolhapur: पायलटची ड्यूटी संपली, कंपनीने विमानच केले रद्द; प्रवाशांचे अतोनात हाल  - Marathi News | The Kolhapur-Bangalore flight itself was canceled as the pilot's duty time was over | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पायलटची ड्यूटी संपली, कंपनीने विमानच केले रद्द; प्रवाशांचे अतोनात हाल 

असे पहिल्यांदाच घडले ...