तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Airplane, Latest Marathi News
रत्नागिरी : आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकण पाहतो. पण सर्वांच्याच नशिबी ते शक्य नसते. ज्यांना ... ...
Sukhoi Crashed : निफाड येथील ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतात सुखोई विमान कोसळल्याने शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. ...
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या Akasa Air च्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ...
गोंधळ घालणारा प्रवासी अब्दुल मुसावीर नाडुकंडीईल (२५) याला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर, विमान बाहरीनला रवाना झाले. ...
आठवड्याभरात विमानात बॉम्बची धमकी देणारी तिसरी घटना आहे. ...
Paris-Mumbai Vistara Flight Bomb Threat: विस्ताराच्या विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडल्याने मोठी खळबळ उडाली. ...
ही परिस्थिती पावसाळ्यात अनुभवास येत होती. आता मात्र कोणत्याही ऋतूमध्ये असे प्रकार घडू लागले आहे. त्यामध्ये लोकांचा मृत्यू किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एअर टर्ब्युलन्स ही डोकेदुखी झाली आहे. ...
चेन्नईतून शनिवारी सकाळी ६:५० वाजता या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केल्यानंतर विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीची माहिती वैमानिकाला मिळाली. ...