लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

जूनपासून सुरू होणार नागपूर-दोहा विमानसेवा - Marathi News | Nagpur-Doha flight will start from June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जूनपासून सुरू होणार नागपूर-दोहा विमानसेवा

Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण आता जूनपासून सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे. ...

भारतीय कंपन्यांना दरवर्षी आपल्या ताफ्यात ११० विमानं समाविष्ट करावी लागतील : ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | union civil aviation minister jyotiraditya scindia says indian airlines operators add 120 new aircraft know what said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय कंपन्यांना दरवर्षी आपल्या ताफ्यात ११० विमानं समाविष्ट करावी लागतील : ज्योतिरादित्य शिंदे

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे. ...

Customs Department Pune: पुणे विमानतळावर तब्बल ४८ लाखांचे ३ हजार हिरे जप्त - Marathi News | 3,000 diamonds worth Rs 48 lakh seized at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Customs Department Pune: पुणे विमानतळावर तब्बल ४८ लाखांचे ३ हजार हिरे जप्त

पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त केले ...

थरार क्षणभराचा! वैमानिकाच्या सतर्कतेने ‘टेक ऑफ’ टळले अन् विमानातील १७१ प्रवाशांचा वाचला जीव! - Marathi News | The thrill of the moment! Pilot's alert avoids 'take off' and 171 passengers on board survived! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थरार क्षणभराचा! वैमानिकाच्या सतर्कतेने ‘टेक ऑफ’ टळले अन् विमानातील १७१ प्रवाशांचा वाचला जीव!

Nagpur News उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानात उद्भवलेल्या बिघाडामुळे मंगळवारी सकाळी गो फर्स्टचे विमान टेकऑफ घेता घेता थांबले आणि तब्बल १७१ प्रवाशांचा जीव वाचला. ...

पाकिस्तानमध्ये मोठा विमान अपघात, पेशावरमधील रहिवासी भागात कोसळले हवाई दलाचे विमान, दोन वैमानिकांचा मृत्यू  - Marathi News | Pakistan Air Force plane crashes in a residential area of Peshawar, killing two pilots | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये मोठा विमान अपघात, पेशावरमधील रहिवासी भागात कोसळले हवाई दलाचे विमान

Plane Crash in Pakistan: पाकिस्तानमधील पेशावरमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. पेशावरमधील रहिवासी भागामध्ये पाकिस्तान हवाई दलाचे एक विमान कोसळले. या विमानामध्ये स्वार असलेल्या दोन्ही वैमानिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ...

मोठी दुर्घटना टळली! दिल्लीहून दोहाकडे निघालेल्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Big accident averted! Emergency landing of a flight from Delhi to Doha in Karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी दुर्घटना टळली! दिल्लीहून दोहाकडे निघालेल्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग

Emergency Landing : इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, फ्लाइट QR579ने  सोमवारी पहाटे 3.20 वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीहून उड्डाण केले आणि पहाटे 5.30 वाजता कराची येथे उतरले. ...

काय सांगता? विमान प्रवासात कपलसोबत घडला अजब प्रकार; झालं असं काही की तुम्हीही व्हाल चकीत - Marathi News | viral british couple returning from holiday found empty flight travelled like private jet ashas | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? विमान प्रवासात कपलसोबत घडला अजब प्रकार; झालं असं काही की तुम्हीही व्हाल चकीत

भीती आणि चिंतेतच ते विमानात पोहोचले. मात्र यानंतरच दृश्य पाहून दोघेही थक्क झाले. एअर होस्टेस, कॅप्टन आणि ते दोघं यांच्याशिवाय फ्लाइटमध्ये दुसरं कोणीही नव्हतं. ...

मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास - Marathi News | Big accident averted! During the landing, the Air India plane went out of control, 59 people were traveling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास

AirIndia flight uncontrolled : प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ...