सध्या हैदराबाद येथे विंग्ज इंडिया हा सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमान मेळावा सुरू आहे. जगातील अनेक कंपन्या यात सामील झाल्या आहेत. या दरम्यान, काही तज्ज्ञांनी भारतीय हवाई क्षेत्राबद्दल मत प्रदर्शन केले आहे. ...
दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते. ...
२०२२ या वर्षामध्ये १२ कोटी ३२ लाख लोकांनी विमान प्रवास केला होता. त्या तुलनेत सरत्या वर्षी विमान प्रवाशांच्या संख्येत ८.३४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. ...