लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियाच्या विक्रीतील कर्जाची अट होणार दूर - Marathi News | The condition of the loan in the sale of Air India will be removed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या विक्रीतील कर्जाची अट होणार दूर

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार सरकारने कर्जाची अट दूर करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करावे, असे सुचविण्यात आले आहे. ...

खासगीकरण न झाल्यास एअर इंडिया बंद करावी लागेल; सरकारची संसदेत माहिती - Marathi News | we can either privatize air india flights or close it down says hardeep singh puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगीकरण न झाल्यास एअर इंडिया बंद करावी लागेल; सरकारची संसदेत माहिती

एअर इंडियावर तब्बल ६० हजार कोटींचं कर्ज; कंपनी डबघाईला ...

एअर इंडियाची नागपूर-मुंबई विमानसेवा १० सप्टेंबरपासून - Marathi News | Air India's Nagpur-Mumbai flight from 10 September | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर इंडियाची नागपूर-मुंबई विमानसेवा १० सप्टेंबरपासून

सहा महिने बंद राहिल्यानंतर आता एअर इंडिया नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा सुरू करीत आहे. याचे संचालन १० सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे. ...

जागेअभावी एमआरओच्या हँगरबाहेर उभे आहे विमान - Marathi News | The plane is standing outside the hangar of the MRO due to lack of space | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागेअभावी एमआरओच्या हँगरबाहेर उभे आहे विमान

मिहान परिसरात एअर इंडियाच्या एमआरओबाहेर एक विमान उभे आहे. एमआरओच्या हँगरमध्ये पूर्वीच दोन विमाने उभी असल्याने या विमानाला आत घेता आले नाही. ...

एअर इंडियात गुंतवणुकीसाठी अनेक उद्योगसमूह उत्सुक - Marathi News | Many conglomerates are keen to invest in Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियात गुंतवणुकीसाठी अनेक उद्योगसमूह उत्सुक

यूएईची एतिहाद एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्स, हिंदुजा उद्योगसमूह एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपले प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Air India One, designed like US presidents' Air Force One for Prime Minister Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या एअरफोर्स वन या विमानाप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी हे व्हीव्हीआयपी विमान तयार करण्यात आले आहे. ...

एअर इंडियाने ४८ वैमानिक काढले - Marathi News | Air India removes 48 pilots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाने ४८ वैमानिक काढले

एअर इंडियानं स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच्या दिवशीच आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून कमी केले आहे. ...

CoronaVirus News: वंदे भारत मोहिमेतील विमान तिकिटांचा काळाबाजार सुरूच - Marathi News | CoronaVirus black market for air tickets for in Vande Bharat mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: वंदे भारत मोहिमेतील विमान तिकिटांचा काळाबाजार सुरूच

भारतीय प्रवाशांची लुबाडणूक; एअर इंडियाकडून कडक कारवाई अपेक्षित ...