एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ratan Tata Voice in Air India Flight: एअर इंडिया आज औपचारिकरित्या टाटा ग्रुपकडे सोपविली जाणार आहे. या कार्यक्रमाला सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन उपस्थित राहू शकतात. ...
5G internet deployment in US Airports: अमेरिकेत नवीन C band 5जी सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे अनेक विमाने खराब होण्याची शक्यता आहे. अमेरिकी विमानोड्डाण प्रशासनाने आधीच विमान कंपन्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. ...
देशातील वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या विक्रम देव दत्त यांना एअर इंडिया लिमिटेडच्या (Air India) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. ...