लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार  - Marathi News | guidelines issued for students coming from ukraine vaccination certificate will be shown at the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार 

guidelines issued for students coming from ukraine : विमानतळावर RT-PCR कोव्हिड टेस्टचा खर्च मुंबई विमानतळ उचलणार आहे. ...

Russia Ukraine Crisis : १६ हजार भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार; एअर इंडियाची विमाने रवाना होणार  - Marathi News | Russia Ukraine Crisis Government to repatriate 16000 Indians at its own expense tata group Air India flights will depart | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१६ हजार भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार; एअर इंडियाची विमाने रवाना होणार 

भारतीयांसाठी सर्वात माेठ्या आणि अवघड अशा बचाव माेहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीयांना हंगेरी, पाेलंड, राेमानिया आणि स्लाेव्हाक रिपब्लिकमार्गे एअरलिफ्ट करण्यात येणार आहे. ...

Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानियामार्गे एअरलिफ्ट, एअर इंडियाची 2 विमाने उद्या रवाना होणार! - Marathi News | Russia Ukraine Conflict: Airlift, 2 Air India planes will depart tomorrow for Indians stranded in Ukraine via Romania! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन एअरलिफ्ट! युक्रेनमधील भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाची 2 विमाने उद्या रवाना होणार!

Russia Ukraine Conflict : ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे दोन वाजता उड्डाण करण्यास सुरुवात करतील. ही विमाने रोमानियाची राजधानी बुखारेस्ट मार्गे लोकांना एअरलिफ्ट (AIRLIFT) करणार आहेत.  ...

Russia Ukraine War: 'युक्रेन ते भारत' विमानाचे तिकीट दुप्पट, अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट - Marathi News | Russia Ukraine War: 'Ukraine to India' flight ticket doubled, stranded Indian student furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युक्रेन ते भारत' विमानाचे तिकीट दुप्पट, अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट

युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात भारतातील 18 हजार नागरिक अडकले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे ...

Air India: एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला पगारवाढ करण्याचा, कपात मागे घेण्याचा निर्णय - Marathi News | Air India employees will get salary hike, restructure and salary deduction back in corona situation; Tata Group takes big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली; टाटा ग्रुपने घेतला मोठा निर्णय

Air India Salary: कोरोना महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कमाईवर परिणाम झाला होता. हा पगार परत केला जाणार आहे. ...

भारतीय वैमानिकांना सलाम! भर वादळात साऱ्यांनीच हार मानली, तेव्हा आपल्या पायलट्सने केलं ‘सेफ लँडिंग’ - Marathi News | air india plane safely lands at uk airport in storm appreciate the indian pilot video got viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतीय वैमानिकांना सलाम! भर वादळात साऱ्यांनीच हार मानली, तेव्हा आपल्या पायलट्सने केलं ‘सेफ लँडिंग’

एअर इंडियाच्या या विमानाने वाऱ्याशी झुंज देत यशस्वी लँडिंग केल्याने प्रत्येक भारतीयाला या पायलट्सचा अभिमान वाटत आहे. ...

Air India Ukraine Flight: खासगी झाली तरी एअर इंडिया आली धावून; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणार  - Marathi News | Air India Ukraine Flight: Air India to fly for Students stranded in Ukraine will be evacuated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी झाली तरी एअर इंडिया आली धावून; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणार 

Air India Ukraine Flight: रशियाने सैन्य माघारीचे वारंवार सांगितले जरी असले तरी तसे प्रत्यक्षात दिसत नाहीय. यामुळे भारत सरकारने युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा व मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Alert! Air India च्या मोफत तिकिटांसाठी अ‍ॅप डाऊनलोड केलंय? कंपनीने दिला सावधगिरीचा इशारा - Marathi News | tata group air india mulls legal action against an advertising campaign about free ticketing app if you downloaded be careful | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India च्या मोफत तिकिटांसाठी अ‍ॅप डाऊनलोड केलंय? कंपनीने दिला सावधगिरीचा इशारा

Air India Alert! एअर इंडियाचे मोफत तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही एखादे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल, तर सावध राहा. ...