लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला...! ऐन उड्डाणाआधीच रोखली गेलं विमान - Marathi News | Air India flight's major accident averted The plane was stopped just before takeoff again suffers fuel switch malfunction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला...! ऐन उड्डाणाआधीच रोखली गेलं विमान

याची गांभीर्याने दखल घेत, नागरी विमानवाहतूक संचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या ताफ्यातील सर्व विमानांचे फ्यूल स्विचची तपासण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, खबरदारी म्हणून सर्व विमानांची तपासणी करण्यात आली असून इतर कोणत्याही विमानात बिघाड आढळून आला ना ...

जयपूर विमानतळावर मोठा अपघात टळला! एअर इंडियाच्या विमानाचा रनवेला स्पर्श होताच पुन्हा उड्डाण - Marathi News | Jaipur Airport Air India landing fail: Major accident averted at Jaipur airport! Air India plane resumes takeoff as soon as it touches down on runway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूर विमानतळावर मोठा अपघात टळला! एअर इंडियाच्या विमानाचा रनवेला स्पर्श होताच पुन्हा उड्डाण

Jaipur Airport Air India landing fail ...

अमेरिकेत घोंगावतंय मोठं संकट! AIR INDIA नं न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी उड्डाणे केली रद्द - Marathi News | Winter Storm Warning in America! AIR INDIA cancels flights to New York, Newark on 25 and 26 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेत घोंगावतंय मोठं संकट! AIR INDIA नं न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी उड्डाणे केली रद्द

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संकटावरून निवेदन जारी केले आहे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे ...

दक्षिण कोरियन महिलेची एअर इंडियाच्या पुरुष कर्मचाऱ्याकडून तपासणी; नको तिथे हात लावत मिठीतही घेतले... - Marathi News | Bengaluru Airport Molestation Case: South Korean woman searched by male Air India staff; even hugged... molested case registered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण कोरियन महिलेची एअर इंडियाच्या पुरुष कर्मचाऱ्याकडून तपासणी; नको तिथे हात लावत मिठीतही घेतले...

Bengaluru Airport Molestation Case: बेंगळुरू विमानतळावर एका सुरक्षा कर्मचाऱ्याने दक्षिण कोरियन महिलेशी गैरवर्तन केले. तपासणीच्या बहाण्याने विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी - Marathi News | Flight delayed by 5 hours due to technical reason Dissatisfaction with company management | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी

एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत ...

कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला - Marathi News | Container hits Air India plane; major accident averted at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित! ...

एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक! - Marathi News | Air India pilot's 'high voltage' drama in Canada; He fainted before the flight, what happened next was shocking! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!

ख्रिसमसचं सेलिब्रेशन नडलं? एअर इंडियाच्या वैमानिकाला कॅनडात पोलिसांनी घेतलं ताब्यात; वाचा नेमकं काय घडलं... ...

उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार - Marathi News | Air India Pilot Drunk before flight; taken into custody by officials, DGCA will take action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार

Air India Pilot Drunk: एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करताना स्पष्ट केले की, नियम आणि प्रक्रियांचे कोणतेही उल्लंघन सहन केले जाणार नाही. ...