लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
Ahmednagar: हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन - Marathi News | Ahmednagar: Silence observed by thousands of Meher lovers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

Ahmednagar News: अवतार मेहेरबाबानी १० जुले १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले होते. या दिवसाची आठवण म्हणून बुधवारी नगर शहराजवळील दौंड रोडवरील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी मौन पाळले. ...

Bhandardara Dam : पाऊस ओसरला, भंडारदरा धरण 30 टक्के भरले, आवक सुरूच! - Marathi News | Latest News Bhandardara Dam 30 percent water storage see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : पाऊस ओसरला, भंडारदरा धरण 30 टक्के भरले, आवक सुरूच!

Bhandaradra Dam : मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तीन दिवस धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...

रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त - Marathi News | in ahmednagar municipal commissioner changed within 24 hours before joining | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त

महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती केल्याचा ८ जुलैला शासन आदेश निघाला होता. ...

घारगावात भूकंपाचे सौम्य धक्के - Marathi News | Mild earthquake tremors in Ghargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घारगावात भूकंपाचे सौम्य धक्के

घारगाव परिसरात  जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अत्यंत कमी होती. ...

कडा येथील पूल वाहून गेल्याने नगर-बीड महामार्ग बंद - Marathi News | Nagar Beed highway closed as bridge at Kada washed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कडा येथील पूल वाहून गेल्याने नगर-बीड महामार्ग बंद

पर्यायी मार्गाचा अवलंब करा, प्रशासनाचे आवाहन. ...

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मिळणार नवीन कारभारी - Marathi News | Gram panchayats whose terms have expired in the district will get new caretakers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मिळणार नवीन कारभारी

प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार, कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा. ...

शेतकरी शेतात चोरट्यांनी मारला डल्ला; अट्टल दरोडेखोर जेरबंद - Marathi News | Thieves kill farmer in farm A staunch robber jailed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकरी शेतात चोरट्यांनी मारला डल्ला; अट्टल दरोडेखोर जेरबंद

आरोपींकडून दोन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत ...

कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित - Marathi News | MP Nilesh Lanke agitation against onion milk price hike suspended | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित

पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन तर जयंत पाटील यांची मध्यस्थी. ...