आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Dilip Khedkar's Election affidavit: काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण खूप गाजले होते. वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नीविषयी माहिती दिली होती. आता मुलगी वादात सापडल्यानंतर विधानसभेला पत्नीच्या रकान्यामध ...
Intercropping In Sugarcane : राहुरीच्या शेतकऱ्याने उसामध्ये आंतरपीक म्हणून मुगाची फुले सुवर्ण या जातीची लागवड केली आहे. (Intercropping mung bean in sugarcane) ...
पक्षीय पातळीवर जी चूक झाली, ती स्थानिक पातळीवर सुधारणार; सेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी. ...
आघाडीचे सरकार आले तर त्यांनी लाडकी बहीण ऐवजी धाडसी बहीण योजना आणावी. यात सरकारने ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज महिलांना देऊन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. ...