ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता साडेचार वर्ष मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आला आहे. ब्राह्मणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा आहे. त्यापासून एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला असल्याची मा ...
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे वाळूचा अवैध साठा करून वाळू वाहतूक व भरणा करणारा पोकलेन, एक ट्रॅक्टर आणि मुरूमाची वाहतूक करणारा ढंपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी दुपारी पकडले. यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ...
प्रशासक म्हणून शेवगाव नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी धडाक्यात कामाला सुरुवात करत मालमत्ता कर, थकबाकीदारांना चांगलाच दणका दिला आहे. शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून दोन हॉटेल व एक ...
श्रीरामपूर शहरातील नेवासे रस्त्यावर बसस्थानकानजीक असलेल्या मोबाईलच्या दुकानाचे कुलूप तोडून सात ते आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळविले. गल्ल्यातील अडीच लाख रुपयांची रोकडही लुटली. ...
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी येथून शुक्रवारी रात्री ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली. ...
दि्ल्लीत आंदोलन करणा-या शेतक-यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवेे कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, अशी भीतेी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...
शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी रविवारी (दि.१४) पहाटे अडीचच्या सुमारास चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व शेळ्या लंपास केल्या. दरम्यान, येथील एका वृध्द पती-पत्नीवर चोरट्यांनी चाकूने हल्ला करून काठी, लाथा-बुक् ...
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बल्लई नाला परिसरातील आंब्याच्या मळा येथे महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत प्रवाहमध्ये शॉर्टसर्किट होऊन पडलेल्या थिणग्यामुळे ४ एकर उभा ऊस जळून खाक होऊन शेतमालकाचे मोठे नुकसान झाले. ...