डंपरच्या मागील टायरमध्ये प्लास्टिकचा बारदाना अडकून झालेल्या घर्षणातून डंपरला आग लागली. लागलेल्या आगीतून डंपर जळाला. या घटनेत चालक मात्र, बचावला आहे. शुक्रवारी ( दि.१२ ) रात्री १२ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील सडे शिवारात हि घटना घडली आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नेते नितीन औताडे हे सरपंच असताना दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. त्यावर गावातील ग्रामस्थांनी नुकतीच विशेष ग्रामसभा घेत पंचवीस वर्षांपूर्वी केलेला ठराव पुन्हा समंत केला आहे. ...
राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’(यूनिफाईड डीसीपीआर) लागू केली असून त्यामुळे बांधकाम प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. त्याच अनुषंगाने आता तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत बांध ...
सध्या रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार मिळून घेतील. त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शिवाय केंद्र सरकारने ईडीचा वापर राजकीय द्वेषापोटी करू नये, असे स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकन ...
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी आमदार आप्पासाहेब राजळे तर रामकिसन काकडे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली. ...
टाकळी कडेवळीत शिवारातील दिनकर घोडके यांच्या शेताजवळ चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील असल्याचे सिध्द झाले आहे. अनैतिक संबंधातून खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह टाकळी कडेवळीत शिवारातील जमिनीत पुरला होता. याबाबत अवघ्या चार दिवस ...
अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी इतर सर्व १७ जागा बिनविरोध झाल्या असून नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती अशा चार मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. ...
अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी इतर सर्व १७ जागा बिनविरोध झाल्या असून नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती अशा चार मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. ...