महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्यधिकारी डॉ.एन.एस. पैठणकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात एसीबीच्या नाशिकच्या पथकाकडून कारवाई सुरू झाली आहे. यात मोठी रक्कम आढळून आल्याची माहिती आहे. ...
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १७) संगमनेर शहरातून (तीनबत्ती चौक) जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. ...
श्रीगोंदा नगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक अशोक खेंडके यांना जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी अपात्र केले होते. याविरोधात अशोक खेंडके यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे अपील केले होते. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास नगरविकास राज्यम ...
आम्ही पोलीस आहोत. गाडीत काय माल भरला आहे? अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेंपोत चढले. यावेळी क्लीनर साईटच्या सीटखाली ठेवलेले २७ हजार १०० रुपये चोरून नेल्याची घटना ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर ...
ग्रामविकासासाठी पंधराव्या वित्त आयोगाबरोबरच बराच निधी सरकार देत आहे. नगर शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. त्यातून ते पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी मोठा वाव असून त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत ...
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल ...
श्रीगोंद्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयाकडून मिळणारी सेवा जलद गतीने सोडविण्यासाठी श्रीगोंद्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे या श्रीगोंदा तहसिल कार्यालयात पूर्ण वेळ थांबणार आहेत. त्यामुळे त्यामुळे नागरिकांना उप ...