लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
जिल्हा बँकेने साखर कारखान्यांच्या नियमबाह्य कर्जाची चौकशी करा : प्रा. तुकाराम दरेकर यांची मागणी  - Marathi News | District Bank inquires about illegal loans of sugar factories: Pvt. Demand of Tukaram Darekar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा बँकेने साखर कारखान्यांच्या नियमबाह्य कर्जाची चौकशी करा : प्रा. तुकाराम दरेकर यांची मागणी 

आरबीआय आणि नाबार्ड यांनी कर्जाची चौकशी करून कार्यकारी संचालकासह जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी श्रीगोंदा तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली आहे. ...

"काँग्रेस सोडणाऱ्यांवर पायरीवर उभी राहायची आली वेळ"; बाळासाहेब थोरातांनी लगावला सणसणीत टोला - Marathi News | Congress Balasaheb Thorat Slams Bjp Over Party Change in Ahmadnagar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काँग्रेस सोडणाऱ्यांवर पायरीवर उभी राहायची आली वेळ"; बाळासाहेब थोरातांनी लगावला सणसणीत टोला

Congress Balasaheb Thorat : "राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार आहे. भाजपा समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहे.   ...

तर नगर शहरातील आमदार काँग्रेसचाच : बाळासाहेब थोरात - Marathi News | The MLA of the city belongs to the Congress: Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तर नगर शहरातील आमदार काँग्रेसचाच : बाळासाहेब थोरात

त्यांना एकत्र केले तर नगर शहरात आमदारही काँग्रेसचाच  होऊ शकतो. ...

नगर पंचायत समिती : सभापतीपदी सुरेखा गुंड तर उपसभापतीपदी दिलीप पवार - Marathi News | Nagar Panchayat Samiti: Surekha Gund as Chairman and Dilip Pawar as Deputy Chairman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर पंचायत समिती : सभापतीपदी सुरेखा गुंड तर उपसभापतीपदी दिलीप पवार

सभापतीपदी शिवसेनेच्या सुरेखा गुंड तर उपसभापतीपदी सेनेचे डॉ. दिलीप पवार यांची बिनविरोध निवड झाली. ...

लग्न समारंभासाठी  पूर्वपरवानगी आवश्यक, आठवडे बाजारही बंद - Marathi News | Prior permission required for wedding ceremony, weekly market also closed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्न समारंभासाठी  पूर्वपरवानगी आवश्यक, आठवडे बाजारही बंद

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस ... ...

विनयभंग भोवला : बाळ बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Violence: A one-day police custody for Bal Bothe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विनयभंग भोवला : बाळ बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बाळ बोठे याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे ...

केंद्र सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ : बाळासाहेब थोरात - Marathi News | Time to ask Central Government to leave: Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्र सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ : बाळासाहेब थोरात

केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोरीसाठी काम करत आहे. पेट्रोलवर भरमसाठ कर लादून सर्वसामान्य जनतेला ते वेठीस धरत आहे. ...

पोलिसाचा खून : न्यायालयाने आरोपींची केली निर्दोष मुक्तता - Marathi News | Police murder: Court acquits accused | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसाचा खून : न्यायालयाने आरोपींची केली निर्दोष मुक्तता

पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खूनप्रकरणातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...