थकबाकी ३१ मार्च पर्यंत न भरल्यास महावितरण कंपनीचे कार्यालय 'सील' करण्याचा निर्णय आज (दि २२) रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला. ...
देवळाली प्रवरा परिसरातील अनेक शेतक-यांची कांद्याच्या बियाणात फसवणूक झाली आहे. एका कंपनीचे बियाणे राहुरी येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते. ...
शिर्डी: गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आलेला प्रोत्साहन भत्ता पुर्ववत सुरू करावा या मागणीसाठी साईबाबा रूग्णालयातील स्पेशालीटी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार झाले. ...