लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू; आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | NCP official Ankush Chattar dies during treatment; Accused in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेनंतर फरार झालेला भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजीत बुलाख, सुरज उर्फ मीक्या कांबळे, महेश कुऱ्हे तसेच हाके, या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भाजप नगरसेवकाचा प्राणघातक हल्ला, अहमदनगर शहरातील घटना - Marathi News | Assault of BJP corporator on NCP official, incident in Ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भाजप नगरसेवकाचा प्राणघातक हल्ला, अहमदनगर शहरातील घटना

नगरसेवक शिंदे फरार, इतर चौघे ताब्यात. ...

बीआरएसमध्ये प्रवेश देऊ मात्र शिस्त पाळावी लागेल - खासदार बी. बी. पाटील - Marathi News | Admission to BRS will be allowed but discipline will have to be observed - MP B. B. Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बीआरएसमध्ये प्रवेश देऊ मात्र शिस्त पाळावी लागेल - खासदार बी. बी. पाटील

बीआरएसचा श्रीरामपुरात शिरकाव झाल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत खासदार पाटील बोलत होते. ...

Ahmednagar: साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण; ३ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Ahmednagar: Three-and-a-half-year-old baby kidnapped; The accused was shackled in 3 hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण; ३ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

Ahmednagar Crime News: नवनागापूर (ता. नगर) येथील चेतना कॉलनीतून ३ वर्षीय बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ३ तासात बेड्या ठोकल्या. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बाळाचे अपहरण झाले होते.   ...

Ahmednagar: तलवार, कोयता बाळगणारे दोघे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात, जुन्या महापालिकेजवळ कारवाई - Marathi News | Two carrying swords, Kota in custody of Kotwali police, action taken near Old Municipal Corporation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तलवार, कोयता बाळगणारे दोघे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात, जुन्या महापालिकेजवळ कारवाई

Ahmednagar: दुचाकीच्या डिक्कीत तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून १५ जुलै रोजी रात्री कोतवाली पोलीसांनी दोन जणांना सापळा लावून ताब्यात घेतले. ...

दरोडा टाकण्याच्या तयारी; चौघांना पोलिसांनी पकडले - Marathi News | preparation to commit a robbery; The four were caught by the police in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोडा टाकण्याच्या तयारी; चौघांना पोलिसांनी पकडले

रात्री वाहने अडवून वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करणार असल्याची कबुली पकडलेल्या चौघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

पन्नास हजारांत घ्या... बोगस डिग्रीचे प्रमाणपत्र, रॅकेट उघड - Marathi News | Get it for fifty thousand... bogus degree certificate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पन्नास हजारांत घ्या... बोगस डिग्रीचे प्रमाणपत्र, रॅकेट उघड

दहावी, बारावीसह पदवीच्या बनावट प्रमाणपत्रांची ५० ते ६० हजारांना विक्री करणारे रॅकेट तोफखाना पोलिसांनी उघड केले आहे ...

Ahmednagar: कॅफे बनला अश्लील चाळ्यांचा अड्डा! तरुण, तरुणी, चालकास ताब्यात घेऊन सोडले - Marathi News | The cafe has become a hideout of obscene girls! The young man, the young woman, the driver were detained and released | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कॅफे बनला अश्लील चाळ्यांचा अड्डा! तरुण, तरुणी, चालकास ताब्यात घेऊन सोडले

Ahmednagar: श्रीरामपूर शहरातील रेल्वेमार्गावरील शिरसगाव रस्त्यालगतच्या एका कॅफेवर अश्लील चाळे करताना शहर पोलिसांनी तरुण व तरुणींना ताब्यात घेतले. कॅफे चालकासह सर्वांना पोलिस ठाण्यात नेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ...