आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Latur APMC : लातूर बाजार समितीत 'डबल एस बारदाना' (Double S Bardana) वरून हमाल–अडत्यांमध्ये सुरू झालेला वाद दुसऱ्या दिवशीही सुटला नाही. व्यवहार ठप्प, शेतमाल बाजारात अडकून राहिला असून शेतकरी, हमाल, मापाडी सर्वच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Latur APMC) ...
Sugarcane Workers Health : ऊसतोड कामगारांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने व्यापक आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षातून दोनदा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची ...
Soybean Kharedi : सोयाबीन हंगामास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पणन मंडळाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. खरेदी केंद्रांवर सुविधा वाढवण्यात आल्या असून पारदर्शक आणि जलद खरेदीवर भर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर आणि वेळ ...
Kapus Bajar Bhav : अकोला बाजारात कापसाला कमाल ८ हजार ६० रुपयांचा दर मिळाला असून आवकही वाढून २ हजार १९० क्विंटलवर पोहोचली आहे. सीसीआयच्या खरेदीमुळे बाजार स्थिर राहिला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Kapus Bajar Bhav) ...