लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Tur Market Update : म्यानमारची 'लेमन' मानगुटीवर; देशांतर्गत तूर बाजार अस्थिर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Market Update: Myanmar's 'Lemon' on the verge of collapse; Domestic Tur market unstable Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्यानमारची 'लेमन' मानगुटीवर; देशांतर्गत तूर बाजार अस्थिर वाचा सविस्तर

Tur Market Update : म्यानमारमधील 'लेमन' तुरीची आयात सुरू होताच भारतीय बाजारात खळबळ उडाली आहे. प्रतिक्विंटल तब्बल १ हजार ते १ हजार २०० रुपयांनी दर घसरल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. एमएसपी (MSP) जाहीर असूनही बाजारभाव खाली येत ...

Maharashtra Weather Update : उन्हाचा कहर सुरू; ‘या’ जिल्ह्यांत पारा ३७ अंशांवर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: The heatwave has begun; The mercury is at 37 degrees in these districts, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा कहर सुरू; ‘या’ जिल्ह्यांत पारा ३७ अंशांवर वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा कहर सुरू झाला आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान थेट ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारी अंगाची लाहीलाही होणार, तर क ...

भोकरदन तालुक्यात रब्बी जोमात; तेलबिया पिकांकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ, मक्याला पण मिळेना दर - Marathi News | Rabi season in full swing in Bhokardan taluka; Farmers have turned to oilseed crops this year, even maize did not get a good price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोकरदन तालुक्यात रब्बी जोमात; तेलबिया पिकांकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ, मक्याला पण मिळेना दर

भोकरदन तालुक्यातील धावडा व वालसावंगी, विझोरा, वाढोणा, मेहगाव, पद्मावती, शेलूद, लेहा, वडोद तांगडा, पोखरी, भोरखेडा, दहीगाव, अडगाव, हिसोडा आदी गावांत यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि रब्बी मका ही पिके जोमात आहेत. ...

'शिवजयंती' दिनी राज्यात कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | How much is the price of onion in the state on 'Shiv Jayanti'? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'शिवजयंती' दिनी राज्यात कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या बाजारात आज गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी एकूण ४५०३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७९९४ क्विंटल लाल, २२९३६ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४२५ क्विंटल नं.२, ११२४ क्विंटल नं.३ कांद्याचा समावेश होता. ...

Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : शेततळ्यासाठी ७५ हजारांची मदत; 'या' शेतकऱ्यांची यादी जाहीर, वाचा सविस्तर - Marathi News | latest news Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana: 75 thousand rupees assistance for farm ponds; List of 'these' farmers announced, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळ्यासाठी ७५ हजारांची मदत; 'या' शेतकऱ्यांची यादी जाहीर, वाचा सविस्तर

Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : अनियमित पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजने'अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर झाले असून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आह ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात मोठा फरक; कुठे मिळाला जास्त भाव? - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav : Big difference in soybean prices; Where did you get the higher price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन दरात मोठा फरक; कुठे मिळाला जास्त भाव?

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची धाड; कासोद्यात ३४१८ गोण्या युरिया साठा जप्त - Marathi News | Agriculture Department raids after complaint of urea shortage; 3418 bags of urea stock seized in Kasodya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची धाड; कासोद्यात ३४१८ गोण्या युरिया साठा जप्त

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला. शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नाही, असे सांगत जास्त दराने विक्री करून लूट केल्याचा आरोप होत असून संबंधित परव ...

उंबरखेडच्या कलिंगडाला मिळातोय उच्चांकी दर; यंदा चांगल्या नफ्याची शेतकऱ्यांना आशा - Marathi News | Watermelon of Umbarkhed is getting the highest price; Farmers hope for good profits this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उंबरखेडच्या कलिंगडाला मिळातोय उच्चांकी दर; यंदा चांगल्या नफ्याची शेतकऱ्यांना आशा

Watermelon Market : उंबरखेड (ता. चाळीसगाव) मध्ये कलिंगड लागवडीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असून भावही २१ रूपये प्रतिकिलो असा उच्चांकी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...