रब्बीचे महत्वाचे पीक असलेल्या हरभरा पिकावर सध्या मर, करपा, भुरी, घाटेअळी अशा विविध रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. बदलत्या हवामानावा हा फटका असून खरीपापाठोपाठ रब्बी पिकेही हातची जातात की, काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असून ...
केंद्र सरकारचा हमीभाव ५३२८ रुपये असताना, बाजार समितीत सोयाबीनचे दर सहा हजारांवर गेले आहेत. यामुळे सुरुवातीला गजबजलेली हमीभाव खरेदी केंद्रे आता ओस पडली असून, शेतकऱ्यांचा ओढा खुल्या बाजारपेठेकडे वाढला आहे. ...
तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळे बहुतांश शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळले आहेत. 'भाऊसाहेब फुंडकर योजने' अंतर्गत गत चार वर्षात १ हजार ७७७ शेतकऱ्यांनी १ हजार १२२ हेक्टरवर आंबा, पेरू यासह इतर १६ फळांची लागवड केली आहे. शासनाच्या १०० टक्के अनुदान ...
Cotton Market Rate : आठ दिवसांपूर्वी सरकीला उठाव येताच कापसाचा दर ८५०० रुपये क्विंटलपर्यंत वधारला होता. मात्र, देशांतर्गत घडामोडी व सीसीआयद्वारा खुल्या बाजारात गाठी विक्रीसाठी काढण्यात आल्याने पुन्हा दराला फटका बसला आहे. ...