लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना, मराठी बातम्या

Agriculture scheme, Latest Marathi News

मार्च 2024 पूर्वीच्या थकबाकीवर चक्रवाढ व्याज, जुन्या लाईट बिलांवर 18 टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी - Marathi News | Compound interest on arrears before March 2024, interest of up to 18 percent on old electricity bills | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्च 2024 पूर्वीच्या थकबाकीवर चक्रवाढ व्याज, जुन्या लाईट बिलांवर 18 टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी

Mofat Light Yojana : मोफत वीजमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी जुन्या थकबाकीचे ओझे वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ...

31 मार्चपर्यंत केवायसी करा, अन्यथा गॅस सबसिडी मिळणार नाही, अशी करा घरबसल्या करा केवायसी  - Marathi News | Latest News pm ujjwala Yoajan Do KYC by March 31, otherwise you will not get gas subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :31 मार्चपर्यंत केवायसी करा, अन्यथा गॅस सबसिडी मिळणार नाही, अशी करा घरबसल्या करा केवायसी 

PM Ujjawala Yojana : म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. ...

दुधाळ गटाचे वाटपाचे अनुदान कोणी पळवलं, अर्ज मंजूर होऊनही चार वर्षांपासून लाभ मिळेना! - Marathi News | Latest News No allocation of dairy group to beneficiaries under animal husbandry scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ गटाचे वाटपाचे अनुदान कोणी पळवलं, अर्ज मंजूर होऊनही चार वर्षांपासून लाभ मिळेना!

Agriculture Scheme : निवड झालेल्या लाभार्थ्यांना अद्याप दुधाळ गटाचे (गायी-म्हशी) वाटप करण्यात आलेले नाही.  ...

Krushi Yantrikikaran Yojana : कृषी यांत्रिकीकरण योजनेला अचानक ब्रेक; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Krushi Yantrikikaran Yojana: Sudden break in agricultural mechanization scheme; What is the reason, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी यांत्रिकीकरण योजनेला अचानक ब्रेक; काय आहे कारण वाचा सविस्तर

Krushi Yantrikikaran Yojana : कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्र खरेदीसाठी अनुदानाची वाट पाहणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. निधीअभावी पूर्वसंमती प्रक्रिया थांबविण्यात आल्याने सुमारे ४ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नेमके काय झाले आणि ...

Pashupalan Yojana : ग्रामीण तरुणांसाठी गेमचेंजर ठरतेय पशुपालन योजना; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news Pashupalan Yojana: Animal husbandry scheme is becoming a game changer for rural youth; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण तरुणांसाठी गेमचेंजर ठरतेय पशुपालन योजना; जाणून घ्या सविस्तर

Pashupalan Yojana : शासनाच्या आर्थिक मदतीमुळे कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून अनेकजण दररोज रोख उत्पन्न मिळवत आहेत. नेमक्या कोणत्या योजना मिळतात आणि कोणता व्यवसाय ठरतोय सर्वाधिक फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर.(Pashupalan Yojana) ...

28 फेब्रुवारीला कांद्याला तुमच्या जवळच्या मार्केटला काय भाव मिळाला, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News what price onion fetched in your nearest market on February 28 read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :28 फेब्रुवारीला कांद्याला तुमच्या जवळच्या मार्केटला काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Lal Kanda Market : यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये ४६ हजार क्विंटल, नाशिक मार्केटमध्ये ५० हजार क्विंटल आवक झाली.  ...

VBG RAMJI Scheme : रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर - Marathi News | latest news VBG RAMJI Scheme: Big twist in employment scheme! New scheme to come from April; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर

VBG RAMJI Scheme : केंद्र सरकार रोजगार योजनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरू असलेली हजारो कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून एप्रिलपासून नवीन रोजगार योजना लागू होणार आहे. यामुळे लाभार्थी आणि मजुरांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सव ...

तालुक्याला जायची गरज नाही, सातबाऱ्याची सगळी कामे एकाच दिवशी एकाच ठिकाणी होतील! - Marathi News | Latest News Revenue documents from Maharajaswa Abhiyan, pending revision results, 7/12 correction work will be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तालुक्याला जायची गरज नाही, सातबाऱ्याची सगळी कामे एकाच दिवशी एकाच ठिकाणी होतील!

Maharajswa Abhiyan : महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, हा या अभियानाचा हेतू आहे.  ...