लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना, मराठी बातम्या

Agriculture scheme, Latest Marathi News

Flower Farming : जळगावच्या शेतकऱ्याची 25 गुंठ्यातील फुलशेती मका, ज्वारीला भारी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Jalgaon farmer's 25-guntha flower farm is heavy on maize, sorghum crops, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावच्या शेतकऱ्याची 25 गुंठ्यातील फुलशेती मका, ज्वारीला भारी, वाचा सविस्तर 

Flower Farming : फुलांची शेती (Ful Sheti) फुलवून वर्षाला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न भडगाव टोणगाव येथील इंदल परदेशी या शेतकऱ्याला मिळत आहे. ...

PM Kusum Solar : पीएम कुसुम योजनेतील 'या' शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news PM Kusum Yojana Last chance for farmers to pay PM Kusum Yojana fees see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम कुसुम योजनेतील या शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर 

PM Kusum Solar :  अशा शेतकऱ्यांना मेडाकडून मोबाईल नंबरवर मेसेज पाठवण्यात येत आहेत. ...

Kalingad Farming : बाजाराचा अभ्यास, योग्य नियोजन, कलिंगडाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kalingad sheti Market study, proper planning, income of lakhs from watermelon farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजाराचा अभ्यास, योग्य नियोजन, कलिंगडाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न

Kalingad Farming : ऋतूनुसार आणि बाजारातील मागणीचा अभ्यास करून शेती केली तर शेती हा कायमच फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो ...

Goat Farming : 100 शेळ्यांच्या शेळीपालनासाठी किती खर्च येईल, किती नफा होईल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Goat farming Tips How much does it cost to raise 100 goats see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :100 शेळ्यांच्या शेळीपालनासाठी किती खर्च येईल, किती नफा होईल? वाचा सविस्तर 

Goat Farming : पशुपालनात शेळीपालन (Goat Farming) हा सर्वात लोकप्रिय व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. ...

PM Kisan Scheme : जर तुमचा पीएम किसानचा 19 वा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर तक्रार करा - Marathi News | Latest News Pm kisan 19th installment PM Kisan installment stuck, complain on this number see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर तुमचा पीएम किसानचा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर तक्रार करा

PM Kisan Scheme : जर तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता अडकला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. ...

सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग - Marathi News | Sub-divisions in Satbara Utara will get maps; Land Records Department experiment in twelve talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग

आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहे, हे शेतकऱ्याला कळू शकणार ...

Mango Export : युरोपियन देशांत आंबा निर्यात करायचीय, इथं करा नोंदणी, 'ही' आहे शेवटची तारीख! - Marathi News | Latest News Amba Niryat Registration of export-ready mango orchards through Apeda's Magonet system see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोपियन देशांत आंबा निर्यात करायचीय, इथं करा नोंदणी, 'ही' आहे शेवटची तारीख!

Mango Export : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी (Amba Niryat) अपेडाच्या मॅगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. ...

Kisan Credit Card :... म्हणून शेतकरी किसान कार्डला 'नाही' म्हणत आहेत, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News kisan credit card scheme KCC scheme becomes worrisome for farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडिट कार्ड ठरतंय शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, नेमकं कारण काय?

Kisan Credit Card : केसीसीच्या माध्यमातून (Kisan Credit Card) शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन आणि शेतीशी संबंधित इतर खर्चासाठी बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. ...