दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार ९ आॅगस्ट रोजी घडला़ या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, विविध सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करीत आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. समता अभियान ...
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी पालम, सेलू व गंगाखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सोनपेठ, मानवत व पाथरी तहसील कार्यालयावर समाज बांधवांनी मोर्चा काढला. परभणी, जिंतूरमध्ये प्रशासनास न ...
देश जनहित पार्टीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांच्या प्रतिकात्कम्मक पुतळ्याला जाहीर फाशी देऊन त्यांचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृतीचेही दहन करण्यात आले. ...
धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी समाजबांधवांतर्फे आज जिल्हाभरात विविध ठिकाणी धरणे व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी पँथर ग्रुपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्याल ...