लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणी : कदम यांच्या वक्तव्याविरोधात राकाँ, मनसेचे आंदोलन - Marathi News | Parbhani: Movement against MK Kadam, MNS movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कदम यांच्या वक्तव्याविरोधात राकाँ, मनसेचे आंदोलन

भाजपाचे मुंबई येथील आ़ राम कदम यांनी गोकुळ आष्टमीच्या दिवशी मुलींना पळवून आणण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने परभणीत निषेध करीत आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...

कदमांच्या ‘त्या’ अनुद्गाराचा तीव्र निषेध - Marathi News | The strong protest of the 'those' consent of the steps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कदमांच्या ‘त्या’ अनुद्गाराचा तीव्र निषेध

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...

‘भीक मांगो’ आंदोलनाने शिक्षक ‘दीन’ - Marathi News | Teacher 'Din' movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘भीक मांगो’ आंदोलनाने शिक्षक ‘दीन’

शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या सन्मानाचा, आनंदाचा, मान-सन्मान स्वीकारण्याचा दिवस. या दिवशी शिक्षकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक प्रत्येक पातळीवर करण्यात येते; मात्र विविध प्रश्नांबाबत न्याय मिळत नसल्यामुळे शिक्षक दिनीच शिक्षक सरकारचा निषेध करीत रस्त ...

नागपुरात  दरवाढीविरोधात काँग्रेसचा भडका  - Marathi News | Congress agitation against price hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  दरवाढीविरोधात काँग्रेसचा भडका 

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. ...

संसार उध्वस्त होतोय साहेब कारवाई करा; दारू बंदीसाठी कासापुरी येथील महिला आक्रमक - Marathi News | Take action against the alcohol shop; Female aggressor at Kasapuri to ban liquor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संसार उध्वस्त होतोय साहेब कारवाई करा; दारू बंदीसाठी कासापुरी येथील महिला आक्रमक

महिलांनी थेट पाथरी पोलीस ठाणे गाठून, 'साहेब आमचे संसार उध्वस्त झालेत आता तरी कारवाई करा' अशी मागणी केली.  ...

मोदी सरकारविरोधात शेतकरी-मजूर रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन - Marathi News | farmer protest march against modi government in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधात शेतकरी-मजूर रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन

देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा आंदोलनात सहभाग ...

एमसीव्हीसी शिक्षकांचे उपोषण - Marathi News | MCVC teachers' fasting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एमसीव्हीसी शिक्षकांचे उपोषण

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयासमोर एमसीव्हीसी शिक्षकांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उपोषण केले. ...

लातूरमध्ये दारु दुकानांविरोधात संतप्त महिलांचे आंदोलन - Marathi News | Angry women's movement against liquor shops in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये दारु दुकानांविरोधात संतप्त महिलांचे आंदोलन

दारु दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी महिलांसह नागरिकांनी रस्त्यावरच आज ठिय्या आंदोलन केले. ...