दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आल ...
किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर या नवीन तालुक्यांच्या मागणीसाठी १८ जानेवारी रोजी पत्रकार संघाने पुकारलेल्या किनवट बंदला किनवट, मांडवी, सारखणी येथे प्रतिसाद मिळाला. ...
इंग्रजी शाळांच्या विविध मागण्यांसाठी इंडिपैडनट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...
राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शहरात गोल्फ क्लब ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परभणी येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निलेश राणे यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले. ...
अहमदनगर येथे संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी अंबड तहसील कार्यालयावर वंजारी समाजबांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
१५४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश असतानाही मागील सहा महिन्यांपासून ते रखडलेले आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर आणि पालिका अधिकारी, पदाधिका-यांकडून केवळ उद्घाटनाचा घाट घालण्यासाठी हे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळ ...
परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. ...