लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणी जिल्हा कचेरीवर लिपिकांचा मोर्चा - Marathi News | Morcha of Parbhani District Cemetery | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरीवर लिपिकांचा मोर्चा

लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत यासह इतर अनेक मागण्यांसाठी येथील लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य शा ...

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक करणार रक्तदान आंदोलन! - Marathi News | Blood donation movement will be done by the teacher to implement an old pension scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक करणार रक्तदान आंदोलन!

वाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच ...

पाण्यासाठी शिवसेना आक्रमक; उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’ - Marathi News | Shivsena aggressor for water; 'Stop the road' at the Ugwa fata | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्यासाठी शिवसेना आक्रमक; उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’

अकोला: जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उ ...

समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Equal work of government, semi government employees' agitation for equal pay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...

परभणी : रोहयोच्या कामांसाठी बेमुदत धरणे आंदोलन - Marathi News | Parbhani: Unlawful movement for Roho's work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रोहयोच्या कामांसाठी बेमुदत धरणे आंदोलन

रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत आणि रेशनचे धान्य मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ...

'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या'...अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका - Marathi News | Anna Hazare's criticism on the Chief Minister Devendra Fadanvis on Lokpal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या'...अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

करेंगे या मरेंगे चा नारा देत महात्मा गांधी पुण्यतिथी ( दि. ३० जानेवारी ) पासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. ...

जुनी पेन्शन हक्क संघटनेचे ‘नो पेन्शन, नो वोट’ आंदोलन - Marathi News | No pension, no vote 'movement of pension rights association | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जुनी पेन्शन हक्क संघटनेचे ‘नो पेन्शन, नो वोट’ आंदोलन

वाशिम : जुन्या पेन्शनपासून वंचित झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभरात ‘नो पेन्शन नो वोट’ आंदोलन राबविण्याचे ठरविले आहे. ...

उपकालव्याच्या मागणीसाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the way for sub-call demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपकालव्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

तालुक्यातील व शेवगाव येथील महत्वाचा असलेल्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चकलांबा फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. ...