लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर  - Marathi News | Do you give teachers to our village? The sarpanch stormed the deputy chief minister's office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर 

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसतील तर या सर्व बाबींचा उपयोग काय, असा सवाल सरपंच आणि सदस्यांनी यावेळी केला ...

रस्ते रुतले गाळात, डागडुजीसाठी नागरिकांचे धाराशिव पालिकेवर चिखलफेक आंदोलन - Marathi News | Roads covered in mud, citizens throw mud at the Dharashiv municipality for repairs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :रस्ते रुतले गाळात, डागडुजीसाठी नागरिकांचे धाराशिव पालिकेवर चिखलफेक आंदोलन

मागील आठ ते दहा महिन्यांपासून शहरातील विविध भागात भूमिगत गटाराची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते उखडले आहे. ...

'मतदानावेळी बोटावर शाई नव्हे, चुना लावा'; पक्षांतरबंदी कायदा कठोर करण्यासाठी आंदोलन - Marathi News | 'Apply chalk, not ink, to your finger at the time of voting'; Agitation to tighten defection law | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मतदानावेळी बोटावर शाई नव्हे, चुना लावा'; पक्षांतरबंदी कायदा कठोर करण्यासाठी आंदोलन

पक्षांतरबंदी कायदा कठोर करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी ...

भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | BJP washing machine accusing NCP of corruption and giving ministerial posts to them; Congress agitation in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

भाजपने नारायण राणे यांच्यापासून ते आता अजित पवार यांच्यापर्यंत शेकडो जणांना याच पद्धतीने त्यांनी स्वच्छ केले ...

'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi's march shook the Commissionerate of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले

शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे कायम करा, या मागणीसाठी निघाला मोर्चा ...

आयुक्त साहेब, कचरा, पाणी, खोदलेल्या रस्त्यांकडे बघा; शहर काँग्रेसचे आंदोलन, नव्या आयुक्तांना सलामी - Marathi News | Commissioner sir, look at the garbage, water, dug roads; agitation of city congress infront of nagpur municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुक्त साहेब, कचरा, पाणी, खोदलेल्या रस्त्यांकडे बघा; शहर काँग्रेसचे आंदोलन, नव्या आयुक्तांना सलामी

महापालिकेच्या कार्यालयावर धडक देत निदर्शने ...

शहराच्या एका टोकावर कॉलेज, दुसऱ्या टोकावर वसतीगृह; स्थानांतरणाविरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण - Marathi News | college at one end of the city, and hostel at another end; Students on hunger strike against transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहराच्या एका टोकावर कॉलेज, दुसऱ्या टोकावर वसतीगृह; स्थानांतरणाविरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण

विभागाकडून कारवाईचा इशारा ...

लातूरला घरणी प्रकल्पाचे पाणी देऊ नका, ग्रामस्थांनी केले जागर आंदोलन - Marathi News | Don't give Gharani project water to Latur, villagers staged Jagar protest | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरला घरणी प्रकल्पाचे पाणी देऊ नका, ग्रामस्थांनी केले जागर आंदोलन

घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरच्या वाढीव वसाहतीस घेऊन जाण्यासाठी कोट्यवधींच्या जलवाहिनी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. ...