आपल्या विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरणा-या अंगणवाडी कर्मचा-यांनी गुरुवारी पुन्हा जिल्हा परिषदेत आंदोलन केले. १२५ पेक्षा कमी मुले असतील तर ती अंगणवाडी बंद करुन शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ठ करण्याचे काढलेले आदेश रद्द करावेत, याबरोबरच अंगणवाड्य ...
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सल्ला घेण्यासाठी गुरुवारी रविभवन येथे त्यांची भेट घेऊन मराठा आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शासना ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या प्रवेशाच्या मुद्यावरून गुरुवारी अमरावती मार्गावरील ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विनापरवानगी विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीला प्रशासनाने टाळे लावले. य ...
शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) मुलांच्या वसतिगृहातील ३६ पैकी २७ खोल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर निवासाचा प्रश्न उभा ठाकला आहे. याला घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दार ...
गुरा-ढोरांसह गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गुणवंत म्हेत्रे कुटुंबातील तिघांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसात बुधवारी नोंद करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य सराफा व सुवर्णकार फेडरेशनने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊन हिंगोली येथील जिल्हा सराफा, सुवर्णकार असोसिएशनतर्फे आज दुकाने बंद ठेऊन निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
पोलीस प्रशासनाकडून सराफा व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नसल्याने आणि कोपरखळी येथील दरोडा प्रकरणात पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातील सराफा बाजार बंद ठेवण्यात आला. ...