उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले. ...
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वस्तीगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. २०)निवेदन दिले. वसतीगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृतींवर प्रत ...
अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ आॅगस्टपासून यावल पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलेल्या तिघा महिलांचे उपोषण आज सोडण्यात आले. तक्रारीच्या फेरचौकशीचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिल्यान ...
दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्त आज सकाळी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सर्वपक्षीय व सर्वजातीय संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. ...
दिल्ली येथे संविधानाच्या प्रत जाळण्यात येऊन महापुरुषांविषयी अपशबद्ध वापरण्यात आले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील गिरगाव येथे आज बंदचे आवाहन करण्यात आले होते ...