लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

गिरगावात संविधान जाळल्याच्या निषेधार्त बंद दरम्यान वाद  - Marathi News | The reason behind the shutting down of the Constitution in the Girgaum district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गिरगावात संविधान जाळल्याच्या निषेधार्त बंद दरम्यान वाद 

दिल्ली येथे संविधानाच्या प्रत जाळण्यात येऊन महापुरुषांविषयी अपशबद्ध वापरण्यात आले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील गिरगाव येथे आज बंदचे आवाहन करण्यात आले होते ...

नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांमध्ये वृक्षारोपण - Marathi News | Plantation in the potholes lying on the Nagpur-Aurangabad road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांमध्ये वृक्षारोपण

शेलुबाजार :  शेलुबाजार चौकातून नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांसंदर्भात संबधितांना वारंवार कळवूनही लक्ष दिल्या जात नसल्याने शिवसेनेच्यावतिने १७ आॅगस्ट रोजी या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले. ...

नेहते ग्रा. पं. कार्यालयाला सरपंचासह ग्रामस्थांनी ठोकले कुलूप - Marathi News |  Nehte ga Pt Locked by the villagers with Sarpanch, the office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नेहते ग्रा. पं. कार्यालयाला सरपंचासह ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

रावेर तालुक्यातील नेहते येथील ग्रामसेवकांची सातत्याने गैरहजेरी त्यात सदर ग्रामसेवक स्वातंत्र्य दिनालादेखील गैरहजर राहिल्याचा राग आल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुलूप ठोकल्याची घटना घडली. ...

पाणी पुरवठा योजनेचे काम रखडल्याने डोलारखेडा येथे रस्ता रोको आंदोलन - Marathi News |  Road blockade agitation in Dolarkheda due to the common drinking water supply scheme | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी पुरवठा योजनेचे काम रखडल्याने डोलारखेडा येथे रस्ता रोको आंदोलन

तब्बल आठ वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले असून वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण केले जात नाही, काम त्वरित पूर्ण करण्यात यावे व या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी डोलारखेडा ग्रामस्थांनी मुक्ताईनगर कुºहा मार्गावर गुरूवारी एक ...

‘तिच्या’साठी गहिवरले उमरेडकर : हजारो नागरिक रस्त्यावर - Marathi News | Umaredkar crying for her: 'Thousands of people are on the streets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तिच्या’साठी गहिवरले उमरेडकर : हजारो नागरिक रस्त्यावर

‘निर्भया हम शरमिंदा है, बलात्कारी जिंदा है’....असा संतापाचा उद्रेक करीत जोरदार गगनभेदी घोषणांनी गुरुवारी उमरेड दणाणले. चौकाचौकातून महिला, तरुणी आणि लोकांचे जथ्थेच्या जथ्थे एकवटत गेले. सुरुवातीला केवळ हजारावर निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा सरतेशेवटी १० ...

आंदोलकांनी रेड्याला बांधले पाटोदा तहसील कार्यालयाच्या गेटवर; केली 'ही' मागणी   - Marathi News | Protesters built Redaya at the gate of Patoda Tehsil office; Kelly has 'this' demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलकांनी रेड्याला बांधले पाटोदा तहसील कार्यालयाच्या गेटवर; केली 'ही' मागणी  

तालुक्यातील काही नागरिकांनी तहसीलमधून दिल्या जाणाऱ्या नमुना क्र. १४ च्या नकलाबाबत तक्रार नोंदवली आहे. ...

२५ दिवसांपासूनचे उपोषण अखेर मागे - Marathi News | After 25 days of hunger strike ends | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२५ दिवसांपासूनचे उपोषण अखेर मागे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून क्रांतीचौकात भगवा झेंडा हातात घेऊन उपोषणाला बसलेल्या पांडुरंग सवणे पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी समाधी घेण्याचा इशारा दिला होता. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी (दि. १४) मंगळवारी आरक्षणाविषयी त्यांच्याशी चर् ...

परभणी जिल्हा कचेरी परिसर आंदोलनांनी गजबजला - Marathi News | Parbhani District Kacheri Premises Movement Gajabajla | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरी परिसर आंदोलनांनी गजबजला

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विविध प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनांची रेलचेल पहावयास मिळाली़ ...