लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

मेट्रो हाऊससमोर मृतदेह ठेवून आंदोलन - Marathi News | Agitation by keeping the bodies before the Metro House | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो हाऊससमोर मृतदेह ठेवून आंदोलन

अंबाझरी मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात तिन्ही विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊससमोर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, आ. प्रकाश गजभिये, जय ज ...

धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; नागपूर-वर्धा महामार्गावर रास्ता रोको - Marathi News | Agitation for the reservation of Dhangar community; Stop the route on the Nagpur-Wardha highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; नागपूर-वर्धा महामार्गावर रास्ता रोको

राज्यात मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी नागपूर-वर्धा महामार्गावर डोंगरगाव येथे धनगर समाज संघर्ष समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. ...

धनगर समाज उतरला रस्त्यावर - Marathi News | Dhangar community came down on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनगर समाज उतरला रस्त्यावर

अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. पैठण रोडवरील कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथे, पडेगाव, चिकलठाणा व हर्सूल येथे निदर्शने व रास्ता रोको करून धनगर समाज बंधू- भगिनींनी मागणी पूर्ण होत नसल्याचा सरकारबद्द ...

‘जब तक सूरज चांद रहेगा, देश में संविधान रहेगा’ - Marathi News | 'Until sun, moon will remain, there will be constitution in the country' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जब तक सूरज चांद रहेगा, देश में संविधान रहेगा’

‘जब तक सूरज चांद रहेगा.... देश में संविधान रहेगा’, संविधान जलानेवालोंको.....जुते मारो, जुते मारो, संविधान जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. ...

धनगर आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन - Marathi News | Movement of the flyover for Dhanagar reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन

धनगर समाजाला आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी शहरासह जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...

आरक्षण आंदोलनाला नांदेड जिल्ह्यात धनगर समाजाचा प्रतिसाद - Marathi News | Reservation movement of Dhangar community in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरक्षण आंदोलनाला नांदेड जिल्ह्यात धनगर समाजाचा प्रतिसाद

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाभरात अनेक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ तर दुसरीकडे तहसिल कार्यालयावर मेंढ्या घेवून मोर्चे काढण्यात आले़ जिल्हाभरात ...

संविधानाची प्रत जाळल्याचा परभणीत संघटनांकडून निषेध - Marathi News | Prohibition by Parbhancha organizations by burning the copy of the Constitution | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संविधानाची प्रत जाळल्याचा परभणीत संघटनांकडून निषेध

दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार ९ आॅगस्ट रोजी घडला़ या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, विविध सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करीत आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. समता अभियान ...

परभणी जिल्ह्यात धनगर समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक - Marathi News | Dhangar society brother in Parbhani district attacked for reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात धनगर समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी पालम, सेलू व गंगाखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सोनपेठ, मानवत व पाथरी तहसील कार्यालयावर समाज बांधवांनी मोर्चा काढला. परभणी, जिंतूरमध्ये प्रशासनास न ...