लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

कोणाला आंदोलनाची इच्छा होणे गैर नाही : सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टींना लगावला जोरदार टोला - Marathi News | It is not wrong to want agitation: Supriya Sule stroke to Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाला आंदोलनाची इच्छा होणे गैर नाही : सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टींना लगावला जोरदार टोला

कोणाला आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे... ...

मातंग समाज विविध मागण्यांसाठी उभारणार राज्यभर लढा; समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचा निर्धार - Marathi News | Matang community will fight across the state for various demands; Determination of all party leaders in the society | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातंग समाज विविध मागण्यांसाठी उभारणार राज्यभर लढा; समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचा निर्धार

मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय ...

दलालांची संख्या वाढल्याने खतांची कृत्रिम टंचाई : हरिभाऊ बागडे - Marathi News | Artificial shortage of fertilizers due to increase in number of brokers: Haribhau Bagade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दलालांची संख्या वाढल्याने खतांची कृत्रिम टंचाई : हरिभाऊ बागडे

करमाड येथे भाजपाचे रास्तारोको आंदोलन ...

सीमा तपासणी नाका अखेर मध्य प्रदेशात हलवला - Marathi News | The border checkpoint was finally shifted to Madhya Pradesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीमा तपासणी नाका अखेर मध्य प्रदेशात हलवला

खासदार रक्षा खडसे यांच्या दणक्याने अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी असलेला मध्यप्रदेश पोलिसांचे तपासणी नाका रविवारी हलवण्यात आला आहे. ...

‘डान्स क्लासेस’साठी नागपुरात प्रशिक्षकांनी केले नृत्य; संविधान चौकात अनोखे आंदोलन - Marathi News | Dance performed by instructors in Nagpur for ‘Dance Classes’; Unique movement in the Constitution Square | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डान्स क्लासेस’साठी नागपुरात प्रशिक्षकांनी केले नृत्य; संविधान चौकात अनोखे आंदोलन

नागपुरातील संविधान चौकात नृत्यदिग्दर्शक, नृत्यगुरू, प्रशिक्षणार्थी व संबंधित कलावंतांनी नृत्य करून आगळेवेगळे आंदोलन करीत आपल्या मागण्या शासनदरबारी मांडल्या. ...

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना गावात जाऊन देणार पैसे : सात उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Money to be given to Bhama-Askhed project affected people in the village: Appointment of seven Deputy Collectors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना गावात जाऊन देणार पैसे : सात उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

पैसे घेण्यास ४०० प्रकल्पग्रस्तांचा विरोध..  ...

कोरोना योद्धया नर्सना सुरक्षा देण्यात सरकारचा हात आखडता ; ससूनमधील नर्सेसचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा - Marathi News | Corona warrior nurses government's neglected in providing security; Statewide agitation warning of nurses in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना योद्धया नर्सना सुरक्षा देण्यात सरकारचा हात आखडता ; ससूनमधील नर्सेसचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

क्वारंटाईन कालावधी कमी करण्याच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी ...

रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन - Marathi News | Labor movement's bear movement for ration card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन

मागणी करूनही रेशनकार्ड मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरगाणा तहसील कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...