लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण - Marathi News | Congress held mass chanting of Hanuman Chalisa for Jabalpur Express  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसने सामूहिक हनुमान चालिसा पठण करून आंदोलन केले.  ...

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन - Marathi News | Dharne movement of Maharashtra State Gram Sevak Union in Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन

यापूर्वी लातूर, उदगीर, निलंगा अशा दहाही ठिकाणच्या पंचायत समितीसमोर युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. ...

बससाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर, तासभर वाहतूक ठप्प - Marathi News | Students came down the road for the bus, the traffic stopped for an hour | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बससाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर, तासभर वाहतूक ठप्प

अहेरी आगाराच्या बसेस पाेहाेचतात उशिरा, विद्यार्थ्यांची बुडते शाळा ...

कॉंग्रेसच्या महिला आमदाराचे अनोखे आंदोलन; रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आंघोळ करून केला निषेध - Marathi News | Congress MLA Deepika Pandey Singh protested by taking a bath in the water stored on the road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिला आमदाराचे अनोखे आंदोलन! रस्त्यावरील पाण्यात आंघोळ करून केला निषेध

झारखंडच्या राजकीय वर्तुळातून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

लातुरात तीन जिल्ह्यातील वीज कर्मचारी एकवटले; परिमंडळ कार्यालयासमाेर केले आंदाेलन - Marathi News | Electricity workers of three districts united in Latur; Reported to the Circle Office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात तीन जिल्ह्यातील वीज कर्मचारी एकवटले; परिमंडळ कार्यालयासमाेर केले आंदाेलन

न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ...

राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन - Marathi News | Samadhi protest in front of the municipality in support of the chief officer in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन

या समाधी आंदोलनाने एकच खळबळ उडाली. ...

नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; शुल्क वाढीसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष - Marathi News | Student protest against fee hike in Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University RTM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; शुल्क वाढीसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद असल्याने कुणालाच आत जाता येत नव्हते. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. ...

निलंबन रद्द करा, ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Abolish Suspension, Gram Sevak Sangathan protest in front of Panchayat Samiti | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंबन रद्द करा, ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

पंचायत समिती, जिल्हा परिषदेने बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार राहणार ...