लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

एअरबसप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक; रामगिरीवर ‘मुख्यमंत्री गुजरात’ची पाटी लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Youth Congress aggressive in Airbus case; Attempt to put 'Chief Minister of Gujarat' plaque on Ramgiri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअरबसप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक; रामगिरीवर ‘मुख्यमंत्री गुजरात’ची पाटी लावण्याचा प्रयत्न

Nagpur News मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीवर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते धडकले. प्रवेशद्वारावर ‘एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री गुजरात’ अशी पाटी लावण्याचा प्रयत्न केला. ...

टाटा एयरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड - Marathi News | Protest by youth Congress workers in nagpur over Tata Airbus project going out of state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटा एयरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड

पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ...

भाऊबीज निधीसाठी आशांनी घातली मंत्र्यांना ओवाळणी; सरकार विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Asha workers agitation for Bhaubij Fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाऊबीज निधीसाठी आशांनी घातली मंत्र्यांना ओवाळणी; सरकार विरोधात घोषणाबाजी

संविधान चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी ...

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध - Marathi News | Farmers' hunger strike on diwali against the government due to non-compensation of crop loss | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध

आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.  ...

'शासनाकडून मदतीचे पाऊले नाहीत'; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली स्मशानात काळी दिवाळी - Marathi News | Black Diwali in the cemetery of heavy rain affected farmers; Declaring wet drought and asking for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शासनाकडून मदतीचे पाऊले नाहीत'; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली स्मशानात काळी दिवाळी

ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट नुकसाभरपाई देण्याची वाहेगाव येथील शेतकऱ्यांची मागणी  ...

रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको - Marathi News | Villagers suffer due to poor condition of roads; Rastaroko of MNS in Bhambri Chowk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको

गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. ...

अल्पवयीन मुलीला मारहाण; आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर - Marathi News | Adivasi brothers took to the streets over beating a minor girl | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अल्पवयीन मुलीला मारहाण; आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर

आदिवासी संघटना एकवटल्या; कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे ...

अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या - Marathi News | Protest against school closure decision of having less than 20 students: Aam Aadmi Party's agitation against administration | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

शाळा बंद निर्णयाचा विरोध : ‘शाळा सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन ...