होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
अग्गंबाई सासूबाई FOLLOW Agga bai sasubai serial, Latest Marathi News 'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत. Read More
'आई कुठे काय करते?' हा तेजश्रीचा भावस्पर्शी संवाद सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा प्रसंग तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ आणि अभिनेता आशुतोष पत्की यांच्यावर चित्रित झालेला आहे. ...
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील निवेदिता सराफ-गिरीश ओक यांच्या जोडीने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. ...
Thet From Set शुभ्रा सांगतेय तिच्या आणि सासूच्या नात्यातलं हे सिक्रेट ...
मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिका रसिकांची पसंतीस पात्र ठरत आहे. ...
गेल्या काही दिवसांत अकाऊंट हॅकिंगच्या घटना वाढल्या असून अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. ...
दर आठवड्याच्या टीआरपी रेटिंगबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. ...
निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक आणि रवी पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच आठवड्यात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. ...
अग्गंबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री प्रधान सोबतच निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. ...