संबंधित अधिकार्यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. (Taliban terrorist looted American weapons) ...
भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत 16 ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे 800 लोकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झालेल्या नादिया १० वर्षे मुलगा बनून तालिबान्यांना मुर्ख बनवत होत्या आणि महिला असूनही विना बुर्का आणि हिजाब फिरत राहिल्या. ...
Afghanistan Crisis, Kashmir Issue: पीटीआयच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी हे विधान केले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असे विधान त्यांनी केले आहे. ...