लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan Taliban Crisis : हाहाकार! काबुल विमानतळाच्या कुंपणावरून चिमुकल्यांना फेकताहेत महिला; जीव वाचवण्यासाठी धावपळ - Marathi News | afghanistan taliban issue soldiers told how women throwing their children on razer wires at kabul airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! काबुल विमानतळाच्या कुंपणावरून चिमुकल्यांना फेकताहेत महिला; जीव वाचवण्यासाठी धावपळ

Afghanistan Taliban Crisis : तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. ...

Afghanistan Crisis: तालिबानला जबर दणका, तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त  - Marathi News | Afghanistan Crisis: Taliban hit hard, three districts liberated from terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला जबर दणका, तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त 

Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानमधील काही गटांनी त्यांचे भाग तालिबानच्या ताब्यातून हिसकावण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त करण्यात आल्याचा दावा अफगाण न्यूजने केला आहे. ...

Afghanistan Crisis : अफगाणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष, तालिबानच्या सशस्त्र चेक पॉइंटमुळे अडथळे - Marathi News | Afghanistan Crisis: US struggles to evacuate Afghans, Taliban armed checkpoints hamper | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष

Afghanistan Crisis : काबूलसह अनेक  ठिकाणी तालिबानने सशस्त्र चेक पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला अतिशय अडथळे निर्माण झाले आहेत. ...

Afghanistan Crisis : तुरुंगातून बाहेर पडलेल्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता, जोरदार प्रत्युत्तर देऊ - जो बायडन  - Marathi News | afghanistan crisis united states president joe biden to make address on afghanistan evacuations taliban capture | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुरुंगातून बाहेर पडलेल्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता, जोरदार प्रत्युत्तर देऊ'

joe biden : सर्व लोकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असे जो बायडन यांनी सांगितले. ...

Afghanistan Taliban Crisis: “एअरपोर्टवर पोहचताच तालिबानींनी गोळीबार सुरु केला...”; भारतात परतलेल्या सविता शाहींचा थरारक अनुभव - Marathi News | Afghanistan Taliban Crisis Dehradun woman recounts her escape from Taliban rule after fall of Kabul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्टच्या दिवशी काबुल एअरपोर्टवर काय घडलं?; सविता शाहींचा थरारक अनुभव

अफगाणिस्तानाहून परतलेल्या देहरादूनच्या रहिवासी सविता मागील ८ वर्षापासून तिथं काम करत होत्या. परंतु अफगाणिस्तानची ही अवस्था त्यांनी आजतागायत पाहिली नाही. ...

Afghanistan Taliban Crisis: १० वर्ष नागपूरात राहत होता ‘हा’ तालिबानी; पोलिसांनी केली होती अटक, आता... - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: Afghan man who stayed in Nagpur for 10 years might have joined Taliban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! तालिबानीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेनं केलं सतर्क

अफगाणिस्तानीतल अनेक व्हिडीओत आपल्याला तालिबानी हत्यारासह सरकारी कार्यालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा केल्याचं पाहायला मिळत आहे ...

लोकांना वाऱ्यावर सोडून पळाले अफगाणिस्तानचे अशरफ गनी, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसली त्यांची मुलगी - Marathi News | Mariyam Ghani daughter of Afghanistan exiled president Ashraf Ghani spotted in New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकांना वाऱ्यावर सोडून पळाले अफगाणिस्तानचे अशरफ गनी, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसली त्यांची मुलगी

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, क्लिंटन हिलच्या एका लक्झरी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या मरियमला आपला मास्क हातात घेऊन बघण्यात आलं. ...

"ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या - Marathi News | Union minister Shobha Karandlaje furious over indias comparison with afghan situation said send owaisi to Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या

एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांनी केंद्र सरकारला उद्देशून, भारतात महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांना अफगाणिस्तानची चिंता आहे, असे म्हटले होते. ...