लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे? - Marathi News | 2 angarak yoga in may 2026 sankashti chaturthi and vinayak chaturthi will be special ganpati Bappa will make it auspicious know what to do | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?

Sankashti Chaturthi And Vinayak Chaturthi Angarak Yog May 2026: मे महिन्यातील दोन्ही चतुर्थ्यांना अंगारक योग जुळून येत आहे. यापैकी एक चतुर्थी अधिक मासात येत आहे. सविस्तर जाणून घ्या... ...

अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा  - Marathi News | Adhik Maas 2026: When will Adhik Maas begin and end? See it through the eyes of astronomy | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 

Adhik Maas 2026: यंदा अधिक ज्येष्ठ मास येणार आहे हे आपल्याला ऐकून माहीत असेलच, पण मे महिन्यात कोणत्या तारखेपासून हा महिना सुरु होणार तेही जाणून घेऊ.  ...

१२ नाही, यंदा १३ महिन्यांचे मराठी नववर्ष; कोणता महिना अधिक आहे? पाहा, पुरुषोत्तम मासाची महती - Marathi News | not 12 this year marathi hindu nav varsh has 13 months which month is adhik mahina know the importance of purushottam maas | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१२ नाही, यंदा १३ महिन्यांचे मराठी नववर्ष; कोणता महिना अधिक आहे? पाहा, पुरुषोत्तम मासाची महती

Marathi Hindu New Year 2026 Adhik Maas: यंदा कोणता महिना अधिक मास असणार आहे? अधिक मास कसा येतो? सविस्तर जाणून घ्या... ...

अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले; जानेवारी ते एप्रिल २०२४ कालावधीत विवाहाचे २७ मुहूर्त - Marathi News | marriage muhurat was also delayed due to the adhik maas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले; जानेवारी ते एप्रिल २०२४ कालावधीत विवाहाचे २७ मुहूर्त

मेपर्यंत ६६ मुहूर्त, ४४ गोरज. ...

अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | 7 Crore income to vitthal rukmini temple pandharpur in adhik maas 11 lakh devotees took darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

महिनाभराच्या काळात मंदिर समितीला विविध माध्यमांतून ७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.  ...

जावईबापू जिंदाबाद! सासरच्या मंडळींचा थाटच न्यारा; प्रविण तरडेंना मिळालं अधिकाचं वाण - Marathi News | marathi actor pravin tarde adhik-mas-special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावईबापू जिंदाबाद! सासरच्या मंडळींचा थाटच न्यारा; प्रविण तरडेंना मिळालं अधिकाचं वाण

Pravin tarde: स्नेहल तरडे सोशल मीडियावर सक्रीय असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Tukaram Gatha: तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला माहीत आहेच; पण त्यामागचे एक सत्य माहीत आहे का? - Marathi News | Tukaram Gatha: We know book of Tukaram Gatha; But do you know the truth behind it? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tukaram Gatha: तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला माहीत आहेच; पण त्यामागचे एक सत्य माहीत आहे का?

Tukaram Gatha: तुकाराम महाराजांना खुद्द पांडुरंगाने स्वप्नात दृष्टांत दिला आणि एका अपूर्ण राहिलेल्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली; ते काम कोणते? वाचा! ...

Shravan 2023: १५ ऑगस्ट रोजी किंवा निज श्रावण मासात घरात आवर्जून करा सत्यनारायण पूजा; वास्तूची होईल भरभराट! - Marathi News | Shravan 2023: Perform Satyanarayan Puja at home on August 15 or during Nij Shravan month; Vastu will flourish! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: १५ ऑगस्ट रोजी किंवा निज श्रावण मासात घरात आवर्जून करा सत्यनारायण पूजा; वास्तूची होईल भरभराट!

Satyanarayan Pooja Vrat: अधिक मासातील शेवटचा दिवस आणि आगामी श्रावण मास यानिमित्ताने जाणून घ्या सत्यनारायण पूजा करण्याचे महत्त्व! ...