सर्वोच्च न्यायालयाने बँक खातं आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च करण्याचा आदेश दिला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि लोककल्याणकारी स्कीमसाठीही ही नवी डेडलाइन देण्यात आली आहे. ...
बँकेत खाते उघडणे, मोबाईलचे सीमकार्ड घेणे यासह विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी ‘आधार’ कार्डची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयास स्थगिती द्यायची की नाही, याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्या शुक्रवारी देणार आहे. ...
बँक खाती ‘आधार’ क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरविलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांनी वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी ३१ मार्च २०१६ पर्यंत करून घ्यावी लागेल. ...
आधारकार्ड देण्यासाठी तालुक्यांत केंद्रे सुरु करण्यांत आली़ त्यानुसार आतापर्यत विक्रमगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत व चांगल्याप्रकारे ही केंदे्र सुरु होती त्यानुसार आतापर्यत विक्रमगड तालुक्यातील ७० हजार नागरिकांना ती मिळालीत. ...
मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ...
काही आधार केंद्रांवर नोंदणी आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. नागरिकांना आता आधार समन्वयक अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याबरोबरच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. ...