शिधापत्रिकेत आॅनलाइन पद्धतीने आधार कार्ड जोडणीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण हे कामकाज ९० टक्क्यांवर गेले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव भोसले यांनी दिली. ...
शालेय शिक्षण विभागात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची माहिती ‘आधार’च्या माध्यमातून गोळा करण्यात येते. परंतु ही माहिती सुरक्षित नसून विविध राजकीय पक्षांनाच ही माहिती पुरविण्यात आल्याचा खळबळजनक आरोप ‘एफएसएम’तर्फे (द फेडरेशन आॅफ स्कूल्स महाराष्ट्र) लावण्य ...
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून घर व जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्याकडे आधारकार्ड असल्यास आता साक्षीदाराची गरज भासणार नाही. मुद्रांक शुल्क विभागाकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. ...
गेले काही दिवस फार परेशान झालोय. आधार कार्डाचा आधार वाटायचा सोडून भार वाटू लागलाय साहेब हो... आमच्या गावात सगळ्यांना आधार कार्ड आहे. काल आमच्या मावशीनं ते कार्ड रेशन दुकानदाराला दाखवलं. त्याच्यावर रेशन मिळेलं का म्हणून विचारलं. तर तो म्हणाला, पिवळं क ...
आधार कार्ड आणि पॅन एकमेकांना संलग्न केल्यानंतर आता हे आधार कार्ड भ्रष्ट अधिकाºयांचा घोटाळा बाहेर आणू शकेल. तसे विशेष सॉफ्टवेअर तयार होत असल्याची माहिती केंद्रिय दक्षता आयुक्त के.व्ही. चौधरी यांनी दिली. ...
विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड अद्याप लिंक केले नसेल तर ही तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. ...
आधार कार्ड बोगस करणे शक्य नसल्याचा दावा जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी लोकमतशी बोलताना केला. बनावट रेशन कॉर्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड बनवून देणाºया मल्टी सर्व्हिस केंद्रावर गुरुवारी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल ...