लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

आधार केंद्रे स्थापण्याच्या कामाला वेग - Marathi News | The speed at which the base centers are established | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधार केंद्रे स्थापण्याच्या कामाला वेग

मध्यंतरी आधार कार्ड बनविण्याच्या केंद्रांची कमतरता असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ...

आता नागरिकांना पोस्टाचा ‘आधार’ - Marathi News | Now citizens 'post' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आता नागरिकांना पोस्टाचा ‘आधार’

परिसरातील लोकांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक इंगळे यांनी केले. ...

अंगणवाडीतील बालकांची आधार नोंदणी ; आधार केंद्रांची कमतरता  - Marathi News | anganwadi students adhar linking campaing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगणवाडीतील बालकांची आधार नोंदणी ; आधार केंद्रांची कमतरता 

वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  ...

संपाचा दोन लाख कुटुंबांना फटका; रेशनकार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची यंत्रे जमा करणार - Marathi News | Two lakh families injured in firing Ration card will be linked to supporting card linking devices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संपाचा दोन लाख कुटुंबांना फटका; रेशनकार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची यंत्रे जमा करणार

रेशन मिळणे बंद झाल्याचा रोष रेशन दुकानदारांवर निघू लागल्याने या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे. ...

आधारच्या अटी मोडल्यामुळे एअरटेल, अ‍ॅक्सिस बँकेला दंड - Marathi News |  Airtel, Axis Bank, penalize penalty on condition of auction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधारच्या अटी मोडल्यामुळे एअरटेल, अ‍ॅक्सिस बँकेला दंड

आधार पडताळणीसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न केल्याबद्दल दूरसंचार कंपनी एअरटेल, तसेच अ‍ॅक्सिस बँक यांना आधार प्राधिकरणाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्राधिकरणाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. ...

...तरीही आधार कार्डच्या सुरक्षेची आम्ही 100% खात्री देऊ शकत नाही; केंद्राचा धक्का - Marathi News | we can not guarantee 100 percent safety of the Aadhar card says uidai in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तरीही आधार कार्डच्या सुरक्षेची आम्ही 100% खात्री देऊ शकत नाही; केंद्राचा धक्का

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती ...

आधार निराधार करण्यासाठी गुगलचे प्रयत्न; केंद्र सरकारचा गंभीर आरोप - Marathi News | Google and card lobby want Aadhaar to fail UIDAI tells to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार निराधार करण्यासाठी गुगलचे प्रयत्न; केंद्र सरकारचा गंभीर आरोप

'आधार कार्ड सुरक्षित नसल्याच्या अफवा पसरवण्याचे प्रयत्न' ...

मागणी : छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन आधार लिंक होईपर्यंत नियमित धान्यपुरवठा करावा - Marathi News | Order: Provide regular food grains to the Chhatrapati Shivaji Muslim Brigade's District Supply Officer, till the support link. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागणी : छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन आधार लिंक होईपर्यंत नियमित धान्यपुरवठा करावा

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत आधार लिंकिंगचे केवळ ५५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. असे असतानाही अन्न व नागरी पुरवठा विभागाने लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा ई-पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय आधारलिंक शिधापत्रिकाधारकांनाही धान्य न देण्याचा निर्णय घेतला आहे. ...