लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित - Marathi News | Base biometric data is 100% safe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित

आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित आहे, असे प्रतिपादन मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांनी केले. त्यांनी सांगितले की, भारताच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ...

शिधापत्रिकेसोबत आधार लिंक केल्यानंतर अकोला जिल्ह्यात २५ टक्के लाभार्थी गायब - Marathi News | After linking Aadhar to ration card, 25 percent beneficiaries of Akola district are missing | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिधापत्रिकेसोबत आधार लिंक केल्यानंतर अकोला जिल्ह्यात २५ टक्के लाभार्थी गायब

अकोला : शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर सुरू झालेल्या ई-पीडीएस प्रणालीतून धान्य वाटपासाठी जिल्ह्यात १० ते २५ टक्के लाभार्थी गायब झाल्याची माहिती आहे. ...

मोबाइल सिमसाठी आधारसक्ती नाही; सरकारचे आदेश - Marathi News | aadhaar not must for mobile sim says government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल सिमसाठी आधारसक्ती नाही; सरकारचे आदेश

इतर ओळखपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेता येणार ...

मनरेगाचा मोठा हलगर्जीपणा उघड, 89 लाख लोकांचा आधार नंबर सार्वजनिक - Marathi News | massive aadhaar data breach in manrega in andhra pradesh data of 89 lac people leaked on internet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनरेगाचा मोठा हलगर्जीपणा उघड, 89 लाख लोकांचा आधार नंबर सार्वजनिक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने(मनरेगा)तील मोठा घोळ समोर आला आहे. आंध्र प्रदेशातल्या मनरेगा योजनेत नोंद असलेल्या जवळपास 89 लाख लोकांचा आधार डेटा आंध्र सरकारनं सार्वजनिक केला आहे. ...

मोबाइल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत- सुप्रीम कोर्ट - Marathi News | Never directed Aadhaar-mobile number linkage, says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत- सुप्रीम कोर्ट

6 फेब्रुवारी 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची चुकीचा व्याख्या सरकारने केली आहे. ...

मुलीच्या जन्मानंतर पावणेदोन मिनिटात ‘आधार’ - Marathi News | Padhadon minutes after birth of girl child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीच्या जन्मानंतर पावणेदोन मिनिटात ‘आधार’

मुलीच्या जन्मानंतर आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. ...

मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा विक्रम! - Marathi News | Khamgaon girl get aadhar card in two minutes after her birh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा विक्रम!

मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा खामगावअनोखा विक्रम खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांनी केला आहे. ...

आधारसाठी बारिकसारीक माहिती का लागते? - Marathi News | Why do you need to know more about rational information? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधारसाठी बारिकसारीक माहिती का लागते?

सुप्रीम कोर्टाचा यूआयडीएआयला सवाल ...