लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

सावधान ! अनोळखींना आधारकार्डची माहिती देताय.... - Marathi News | Be careful! Giving information to unknowns to Aadhaar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! अनोळखींना आधारकार्डची माहिती देताय....

इंजिनियर मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत त्याद्वारे बँकेत गैरव्यवहार केल्याचा प्रकार घडला आहे. ...

शिधापत्रिका आधार जोडणीत तांत्रिक अडचणी ठरताहेत अडसर - Marathi News | technical difficulties in connecting aadhar and ration cards | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिधापत्रिका आधार जोडणीत तांत्रिक अडचणी ठरताहेत अडसर

वाशिम :  राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयानुसार शिधापत्रिकांना आधारकार्डशी जोडण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात झाली असली तरी यामध्ये निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अडसर निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ...

रेल्वेच्या आॅनलाइन आरक्षणासाठी ‘आधार लिंक’ करावे लागणार - Marathi News | 'Aadhar link' will be required for the reservation of railway online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या आॅनलाइन आरक्षणासाठी ‘आधार लिंक’ करावे लागणार

रेल्वेच्या आॅनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालून एजंटांना चाप लावण्यासाठी आता वापरकर्त्याला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झाला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ...

आधार केंद्रांच्या संख्येबाबत गोलमालच - Marathi News | Golmaalch about the number of Aadhaar centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधार केंद्रांच्या संख्येबाबत गोलमालच

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ३५०हून अधिक आधार केंद्र सुरू करण्यात आले असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला; मात्र युनिक आयडेंटिफिकेशन आॅफ इंडिय ...

संकेतस्थळ बंद असल्याने ‘आधार’साठी अडचण - Marathi News |  Having trouble with 'base' because the website is closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संकेतस्थळ बंद असल्याने ‘आधार’साठी अडचण

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका, टपाल कार्यालये, नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद ...

सॉफ्टवेअर फुटीचे वृत्त ‘यूआयडीएआय’ने फेटाळले, निमय मोडणारे ५० हजार काळ्या यादीत - Marathi News | In the 50,000 black list of software released by the UIDAI, | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉफ्टवेअर फुटीचे वृत्त ‘यूआयडीएआय’ने फेटाळले, निमय मोडणारे ५० हजार काळ्या यादीत

आधारचे नोंदणी सॉफ्टवेअर फुटल्याचे वृत्त आधार प्राधिकरणाने फेटाळून लावले आहे. सॉफ्टवेअर पूर्णत: सुरक्षित असून ते फुटल्याचे वृत्त निराधार व खोटे आहे ...

आधार कार्ड संकल्पनेचा लग्नपत्रिकेत आविष्कार - Marathi News | Invention card of marriage in Aadhar card concept | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधार कार्ड संकल्पनेचा लग्नपत्रिकेत आविष्कार

आधार कार्डचा आधार घेऊन जुन्नर येथील नवदाम्पत्याने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तयार केली आहे. ...

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार हद्दपार  - Marathi News | aadhar card centre shiffted from Pune District Collector office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार हद्दपार 

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले आधार केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना याठिकाणी येवून आधारकार्ड विषयक काम करणे सोपे जात होते.मात्र, फर्निचरचे काम सुरू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे. ...