लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , फोटो

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
TATA, Adani, RIL नाही, ‘ही’ कंपनी देते सर्वाधिक रोजगार; टर्नओव्हर पाहून व्हाल अवाक्, पाहा - Marathi News | report says amul gives more jobs than mukesh ambani ril gautam adani adani group ratan tata tata group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA, Adani, RIL नाही, ‘ही’ कंपनी देते सर्वाधिक रोजगार; टर्नओव्हर पाहून व्हाल अवाक्, पाहा

टाटा, रिलायन्स आणि अदानी ग्रुपपेक्षाही कितीतरी जास्त रोजगार देणारी ही कंपनी कोणती? किती आहे टर्नओव्हर? जाणून घ्या... ...

Ratan Tata : रतन टाटा श्रीमंतांच्या यादीत टॉपला का नाहीत माहितीये?, ४३२ भारतीय आहेत त्यांच्या पुढे - Marathi News | why ratan tata is not a billionaire list 432 indians are richer than him know details adani ambani top | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Ratan Tata : रतन टाटा श्रीमंतांच्या यादीत टॉपला का नाहीत माहितीये?, ४३२ भारतीय आहेत त्यांच्या पुढे

Ratan Tata : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. अनेकांना मोठ्या मनानं मदत करण्यास ते कायम पुढे असतात. ...

“Adani ग्रुपचा ‘तो’ निर्णय अत्यंत अव्यवसायिक”; इराणने व्यक्त केली तीव्र नाराजी - Marathi News | iran very unhappy with gautam adani group decision after massive of drugs found at mudra port | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :“Adani ग्रुपचा ‘तो’ निर्णय अत्यंत अव्यवसायिक”; इराणने व्यक्त केली तीव्र नाराजी

आमच्याकडे असलेल्या कोणत्याही बंदरात वरील तीन देशांतून येणारा कुठलाही माल उतरविण्यात येणार नाही, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे. ...

आता Adani नेही वाढवल्या CNG च्या किमती; दरवाढीचा मोठा परिणाम होणार; जाणून घ्या, नवे दर - Marathi News | adani group adani gas revised its cng prices effect on 60 thousand vehicle know new rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता Adani नेही वाढवल्या CNG च्या किमती; दरवाढीचा मोठा परिणाम होणार; जाणून घ्या, नवे दर

Adani Gas आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. ...

Adani चा दबदबा कायम! उर्जा क्षेत्रातील बडी कंपनी केली खरेदी; तब्बल ३.५ अब्ज डॉलर मोजले - Marathi News | gautam adani green energy ltd completed the acquisition of sb energy india with 3 5 billion | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani चा दबदबा कायम! उर्जा क्षेत्रातील बडी कंपनी केली खरेदी; तब्बल ३.५ अब्ज डॉलर मोजले

Gautam Adani Group: गौतम अदानीच्या यांनी मोठी खेळी केली (Adani Green Energy) असून, हरित ऊर्जा क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या या कंपनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ...

Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण - Marathi News | adani group media statement and clarification over seizure of illegal drugs at mundra port | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण

गुजरातच्या कच्छमध्ये असणारे मुंद्रा बंदर Adani ग्रुपच्या ताब्यात असून, ड्रग्ज जप्तीनंतर सोशल मीडियावरील अनेक उलट-सुलट चर्चांनंतर कंपनीकडून यावर खुलासा करण्यात आला आहे. ...

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, गुजरातमधून 12-15 हजार कोटींचे हेरोईन जप्त - Marathi News | biggest operation on ddrugs, heroin worth Rs 12,000-15,000 seized from Gujarats mundra port | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, गुजरातमधून 12-15 हजार कोटींचे हेरोईन जप्त

DRI ची कारवाई अजूनही सुरू असून, यामागे मोठं राकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

टीका झाली पाहिजे, परंतु राष्ट्राच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या किंमतीवर नाही : गौतम अदानी - Marathi News | There should be criticism, but not at the cost of hurting the country's trust: Gautam Adani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टीका झाली पाहिजे, परंतु राष्ट्राच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या किंमतीवर नाही : गौतम अदानी

Gautam Adani : अदानी यांचा रामकृष्ण बजाज मेमोरिअल ग्लोबल पुरस्कारानं करण्यात आला सन्मान. ...